भाड्याचे घर– भाग -6 – Marathi Sex Story
दरवाजाची थाप ऐकून गीतांजली चा आवाज बंद झाला आणि ती म्हणाली, आता एवढ्यात कोण आलंय अन अपर्णा दरवाजा उघडायला गेली , दरवाजा उघडल्यावर समोर होता राजाराम शिपाई ..राजाराम ला पाहताच उत्तम बावरला अन राजाराम मात्र एकटक अपर्णा आणि गीतांजली दोघांनाही पाहत राहिला..तसा उत्तम म्हणाला , अरे तू इकडे आता कसा काय..? तसा राजाराम म्हणाला, अहो काय तुम्ही मला गाडीवरून सोडलात तिथून किती हाका मारतोय मी..धावत पळत च आलो..उत्तम म्हणाला, अरे पण एवढं काय झालं..?तसा राजाराम म्हणाला ,अहो तुमचा मोबाईल राहिला होता माझ्याकडे..म्हणून आलो..अन राजाराम ने फोन अपर्णाकडे दिला..तशी गीतांजली म्हणाली, अहो तुम्ही तर सरांबरोबर होता ना..तसा उत्तम चपापला आणि म्हणाला , हो तर अग पण राजाराम पण होताच आमच्या सोबत..आणि …