कविता आंटी
उन्हाळ्याचे दिवस होते, उष्णता इतकी जाणवत होती कि काहीही सुचत नव्हते. घामाने अंग ओलेचिंब होऊ लागले होते. रात्रीचे बारा वाजले तरी झोप काही लागेना. तळमळ होऊ लागली होती, शेवटी चटई घेऊन गच्चीवर आलो. उघड्या आकाशात लक्ख चांदणे पडले होते. थोडे बरे वाटले. आता या उघड्या चांदण्याच्या प्रकाशात हळुवार येणाऱ्या वाऱ्यात झोपायचे ठरवले. मी झोपतो कि नाही तोवर कविता आंटी देखील वरती गच्चीवर आली. “ अरे आवि … ” आंटी ने मला हाक मारली. “ काय आंटी?” मी म्हणालो. “खाली खूपच गरम होत आहे रे, काही केल्या झोपच येईना, तू वरती आलेला पाहून मीही आले आहे.” असे म्हंटली आणि माझ्या शेजारीच चटई टाकून आडवी झाली. कविता आंटी म्हणजे आमची तशी दूरची …