मालकी – भाग 2 | Marathi Sex Katha

येताना रस्त्याने आमच्या दोघात गप्पा सुरु असताना मित्र मला विचारत होता इतका वेळ काय बोलत होता राहायला यायच्या अगोदरच सोय करत आहे काय. मी त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होतो पण तो जे बोलत होता त्यात तथ्य होते जर फुकटात बाईची सोय झाली तर सोने पे सुहागा कुठे जायची गरज नाहीं सगळं जागच्या जागी. आमचं ठरलं हिच रूम नक्की करायची. तसं एक दोन रूमचे पत्ते होते पण आता आम्हाला त्यात रस वाटतं नव्हता.
दुसऱ्या दिवशी अशोक सोबत बोलून ती रूम आम्ही फायनल केली आणी १ तारखेला आम्ही शिफ्ट होईल. योगायोगाने त्या दिवशी गुरुवार असल्याने सट्टी पण होती. सगळ्या गोष्टी जुळून येतं होत्या. एक तारखेला आम्ही नवीन रूम मध्ये शिफ्ट झालो आणी त्याच खुशीत रात्री पार्टी सुद्धा केली ज्यात अशोक पण सहभागी होता.

दुसऱ्या दिवशी सकाळीच ज्योतीचे दर्शन झाले. आमच्याकडे रूममध्ये जाण्याचा जो रस्ता होता तिथेच तिच्या किचनची मोठी खिडकी होती. मी जवळच्या दुकानातून दुधाची पिशवी घेऊन आलो तेव्हा मला खिडकीमधून तिचे दर्शन झाले. मी तिला गुड मॉर्निंग विश केल आणी दुधाची पिशवी दाखवत चहा प्यायला या म्हणून आमंत्रण दिले.

“रात्रीची पार्टी जोरदार झाली दिसते ” असा ज्योतीने मला टोमणा मारला

“अहो वहिनी तसं काही नाहीं. तुम्हाला तर माहित असेल नां कालचा दिवस किती धावपळीत गेला सगळं सामान लावता लावता सात वाजले म्हणून बाहेरूनच जेवणाचं पार्सल घेऊन आलो.” मी तिला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत सांगितले.

“मी जेवणाचं नाहीं म्हणतं आहे सोबत दारू पण प्यायले नां.” अहो वहिनी थकलो होतो म्हणून थोडं रिलॅक्स व्हायला.

“माझ्या नवऱ्याला बीघडवणार तुम्ही. आता काय प्यायला मित्रच मिळाले!” तिने परत टोमणा मारला.

“वहिनी आम्ही कधीतरी पितो, रोज नाहीं.” मी पुन्हा सारवासारव केली.

READ MORE STORIES...  आईच्या उघड्या पोटाला - भाग ११ | Marathi Sex Story

“बघू आता तुम्ही इथेच आहात तर माहित पडेलच मला.” तिने पुन्हा टोला हाणला.

मी तो विषय सोडून दिला आणी विषय बदलवला आणी तिच्याशी पुन्हा फ्लर्ट करायला सुरवात केली. तिच्याशी फ्लर्ट केल कि ती छान गालातल्या गालात लाजायची. तिला काहीच कळले नाहीं अशी ती दाखवण्याचा प्रयत्न करायची. तिची काही तक्रार नाहीं म्हटल्यावर मी बिनधास्त तिच्यासोबत बोलायचो, फ्लर्ट करायचो. डबल मिनिंग मध्ये सुद्धा बोलायचो.

साधारण चार पाच महिने झाले असतील आमच्यात असे संवाद होणे साहजिक होतं. कधी कधी मस्करी मध्ये काही गोष्टी तिच्या मनाला लागायच्या तेव्हा ती बोलत पण नसे ती नाहीं बोलली तर मी सुद्धा जास्त मनावर घ्यायचो नाहीं मग ती स्वत:हूनच बोलायची. वेळ असला कि तिच्या घरातल्या सगळ्या गोष्टी सांगायची. मला काही देणेघेणे नव्हते तरीही ऐकायचो. तिच्या नवऱ्याच्या तक्रारी करायची. सुद्धा ती माझ्याजवळ

तिच्या बोलण्यातून हे जाणवायला लागले कि अशोक तिला फक्त महिन्यातून एक किंवा दोन वेळेसच झवायचा आणी तिचं म्हणणं होतं कि निदान दोन तीन दिवसातून एकदा तर झवायला पाहिजे. आणी त्यामुळे तिची चिडचिड व्हायची. तसही अशोक कामाला जास्त महत्व देतो हे दिसून येतं होते. बायकोला पाहिजे तसा वेळ देतं नव्हता. सुट्टीच्या दिवशीही तो पूर्ण दिवस झोपून काढायचा पगार जास्त मिळावा म्हणून जास्त ओव्हर टाइम करायचा.

माझं तिच्यासोबत चांगलंच सूत जुळलं होतं. ती बऱ्याच गोष्टी विश्वासाने मला सांगायची. तिच्या वागण्यात सुद्धा मला बदल जाणवत होता. बहुतेक मि सुद्धा तिला आवडायला लागलो होतो, माझ्या सोबत बोलत असताना ती बिनधास्त असायची. घरातील सगळ्या गोष्टी मला सांगायची अशोक कसा चुकीचा वागतो, त्याने काय काय करायला पाहिजे अगदी सगळंच.

Marathi Sex Katha | Marathi Sex Story | Marathi Sex Stories | Sex Stories In Marathi | Sex Stories Marathi

ती घरातीला कामे करत असताना ड्रेसच्या गळ्यातून तिचे उभार मला दिसायचे ती जरापण लपवण्याचा प्रयत्न करायची नाहीं. कधी कपडे धूत असताना तिचा गाऊन मांड्या पर्यंत वर असायचा त्यातून तिच्या गोऱ्या मांड्याचे मला नेहमी दर्शन व्हायचे. तिच्या जाडजूड आणी गोऱ्या मांड्या बघून मी उत्तेजित व्हायचो आणी ते माझ्या बोलण्यातून तिला जाणवायचे तरीही ती जरापण झाकण्याचा प्रयत्न करायची नाहीं.

READ MORE STORIES...  आयत्या घरात घरोबा - भाग ५५ | Marathi Sex Story

आता हे रोजचंच झाल होतं ती सकाळी कपडे धुवायची आणी मी तिच्यासोबत खिडकी जवळ उभा राहून गप्पा मारायचो दिवसेंदिवस ती अजूनच बिनधास्त व्हायला लागली. कधीकधी तर मला तिच्या पँटीचे पण दर्शन व्हायचे वाकताना तिच्या उरोजाचे मला सारखे दर्शन व्हायचे. कधी कधी ती ब्रा सुद्धा घालायची नाहीं आणी त्यामुळे तिचे मोठे उरोज काम करतांना मस्त हलायचे.

मला पेटवायचा ती पुरेपूर प्रयत्न करायची कित्येक वेळा तर तिने आतील काहीच अंतवस्त्र न घालता फक्त गाऊन घातलेला आणी त्यातून तिचे शरीराची सगळीकडे वळणे अगदी सहज उठून दिसायची. सगळं साहजिक घडत आहे असा दर्शवण्याचा ती जरी प्रयत्न करत असली तरी हा तिचा निष्काळजीपणा मला उत्तेजित करायचा. तिला झवायचे स्वप्न मी मनातल्या मनात रंगवत होतो.

आणी तिच्या ह्या वागण्यावरून मला सुद्धा कळून चुकले होते कि बाई माझ्याकडून झवून घ्यायला किती उतावळी आहे. तिला पटवायला मला जास्त वेळानंलागणार नव्हता. मी सुद्धा तिच्या नावाने तिचा नग्न देह आठवून कितातरी वेळा मूठ मारायचो. तिला झवायची माझी इच्छा अजूनच जोर धरतं होती आणी तसें संकेतही मिळत होते आता फक्त पुढाकार कोण घेते यावर हे अवलंबून होते.

तिच्याशी चावट किंवा डबल मिनिंग बोलताना मला तिला झवायचे आहे असे कितीतरी संकेत देतं होतो. मी जितकं जास्त होईल तितकं तिच्यासोबत चावट बोलायचो. तिची स्तुती करायचो. लग्न झालेल्या लोकांची मजा आहे रात्री निवांत झोप लागते. अशाप्रकारची मजा घायचो त्यावर ती पण मला मजेशीर उत्तर द्यायची. आमचे बोलणे बऱ्यापैकी द्विअर्थी असले तरी डायरेक्ट बोलायची हिम्मत होत नव्हती तरी दोघांनाही नेमकं काय बोलत आहे हे कळायचं आणी मजा पण यायची.

तिला घरातील काही लहान मोठे कामे असेल तर ती मला बोलायची आणी मी ते स्वखुशीने करून देतं होतो. कित्येक वेळा ओझरता स्पर्श तिला व्हायचा पण तिची काहीच तक्रार नसायची उलट ती सुद्धा या स्पर्श सुखाचा आनंद घ्यायची. पुढाकार घ्यायला मी थोडा घाबरत होतो कितीही झालं तरी ती घरंदाज बाई होती.
एक दिवस असचं बोलत असताना आमचा विषय निघाला आणी त्यात बोलून गेली कि कि रात्रीची उशिरापर्यंत झोपच येतं नाहीं. तेव्हा मी तिला कारण विचारलं.

READ MORE STORIES...  लगीनघाई- भाग 3 | Marathi Sex Story

बाकी…

3/5 - (1 vote)

Leave a Comment

error: Content is protected !!