स्वर्गसुख – (भाग १) – Marathi Incest Sex Story

कार्तिक चे शुभांगी सोबत लग्न होऊन ५ वर्षे झाली होती. खरं तर त्यांचं लव्ह मॅरेज होतं पण लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज असो… लग्नानंतर सगळ्यांचे आयुष्य एकाच दिशेला जाते. जगातल्या प्रत्येक घराप्रमाणे या घरातही शुभांगीचं तिच्या सासूसोबत पटत नव्हतं. कार्तिकचे वडील समजूतदार होते. ते कार्तिकच्या आईला आणि शुभांगीला समजावण्याचा प्रयत्न करायचे पण शेवटी स्वतःच म्यान टाकायचे. दोन बायकांच्या भांडणांमध्ये कोणत्याही हुशार व्यक्तीने पडू नये हे म्हणतात ना ते बरोबर आहे. marathi sex story, marathi sex stories, marathi sex katha

कार्तिक सुद्धा वडिलांसारखा खूप समंजस होता. तो शुभांगीला व्यवस्थित समजून घ्यायचा तसेच त्याच्या आईवर सुद्धा तो खूप प्रेम करायचा. पण जेव्हा दोघींमध्ये वाद व्हायचे तेव्हा त्याने जर कोणा एकीची बाजू घेतली तर दुसरीला राग यायचा आणि जसं काही आभाळ कोसळलं आहे असं कार्तिकला वाटायचं. लवकर उठण्यापासून, पटापट उरकण्यापासून ते रात्री लवकर झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर भांड्याला भांड लागायचं.

शुभांगी घरीच शिवणकाम करायची तर कार्तिक एका विमा कंपनीमध्ये कामाला होता. ऑफिसमध्ये त्याला टार्गेट वगैरेच बरंच टेन्शन असायचं आणि घरी आल्यावर जर असे वातावरण असेल तर मग त्याने जायचं कुठे हा प्रश्न त्याला सारखा सतावत होता. त्याला कसलेच व्यसन नव्हते. तसेच घरी सुद्धा प्रत्येक गोष्टींमध्ये त्याचे व्यवस्थित लक्ष असायचे. म्हणजे कधी कोणत्या गोष्टीला कमी पडू देत नव्हता. तरी पण सकाळी कामावर जाताना आणि घरी आल्यावर नेहमीच शुभांगी आणि सासूबाईंचा वाद असायचा. अशा टेन्शनमुळे कार्तिकला बाळाचा विचार करायला वेळच मिळत नव्हता.

कामावरून थकून घरी आल्यावर जेवून तो सरळ झोपी जायचा. कारण शुभांगीला कितीही समजावलं तरी तिचे तिच्या माहेरचे फोन काही कमी होत नव्हते. दिवसाला तीन तीन वेळा शुभांगी तिच्या माहेरी फोन करायची. त्यामुळे सासूबाईंची आणि नवऱ्याची देखील चिडचिड होऊ लागली. या सगळ्यामुळे लग्न करून खूप मोठी घोडचूक केली असं कार्तिकला वाटू लागलं. या बायकांना हे समजत नाही कि आपला मुलगा किंवा आपला नवरा हा जरी व्यसनी नसेल तरी घरातील अशा वातावरणामुळे त्याला नक्कीच वाईट व्यसन लागेलच ना. कार्तिक कोणा एकीची बाजू घेऊच शकत नव्हता. त्यामुळे सासूबाई आणि सुनबाई दोघींनाच एकत्र यावं लागणार होतं पण वाटत होतं कि या जन्मात तरी ते शक्य नाही.

READ MORE STORIES...  कायमची सोय करणारी काकी Marathi Sex Story

त्यामध्ये या कोरोनाने आयुष्याची वाट लावलेली होती. बऱ्याच महिन्यांपासून बंद असलेले कार्तिकचे ऑफिस पुन्हा सुरु झाले होते. घरी या बायकांच्या भांडणांपेक्षा ऑफिस मधलं टेन्शन परवडेल असं कार्तिकला वाटू लागलं आणि तो ऑफिसला जाऊ लागला. पण ऑफिसमध्ये बरंच राहिलेलं काम आणि कामाचं प्रेशर हे होतंच. नेहमीच्या वेळेपेक्षा जास्त वेळ ऑफिसला थांबावं लागत होतं. पण कार्तिकचे कामामध्ये लक्ष लागत नव्हते. तो दररोजच्या सामान्य आयुष्याला कंटाळला होता. सकाळी उठल्यावर भांडण ऐका… नंतर ऑफिसला या आणि पुन्हा संध्याकाळी जे आहे ते आहेच.

रोहन हा कार्तिकचा कलीग होता. कार्तिक त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टी रोहनला सांगत होता. त्यामुळे निदान कार्तिकचे मन तरी हलके होत होते. कार्तिक काळजीमध्ये आहे हे पाहताच रोहन त्याच्याजवळ आला आणि त्याला विचारपूस केली. कार्तिकने सांगितले कि या आयुष्याचा कंटाळा आला आहे आणि असं वाटतंय हे आयुष्य नको आता. रोहनने कार्तिकला व्यवस्थित समजावले. उगाचच डिप्रेशन मध्ये येऊन कार्तिकने कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये यासाठी रोहन कार्तिकला चौपाटीवर घेऊन गेला. तिथे गेल्यावर कार्तिकला थोडे बरे वाटले. बराच वेळ बसल्यावर मग दोघे घरी निघाले. रोहन त्याच्या घरी निघून गेला. तितक्यात कार्तिकच्या मोबाईलवर एक मेसेज आला.

अरोमा थाई या मसाज सेंटर कडून कार्तिकला तो मेसेज आला होता. कार्तिकला असा मेसेज या अगोदर कधी आला नव्हता. त्या मेसेज मध्ये थाई मसाज बद्दल माहिती दिली होती. कार्तिकने त्यावर दिलेल्या नंबरवर लगेचच फोन केला. तिथून एका मुलीने फोन उचलला. कार्तिकने त्याचा नंबर कुठून मिळाला याबद्दल चौकशी केली. त्यावर त्या मुलीने सांगितले कि आम्हाला फोन डाटाबेस मधून फोन नंबर मिळतात. त्यानंतर कार्तिकने त्या मसाज थेरपी बद्दल सविस्तर विचारले. संपूर्ण माहिती विचारल्यावर कार्तिकने त्या मसाज सेंटरचा पत्ता विचारला. ते मसाज सेंटर जवळच होते. कार्तिकने विचार केला कि थोडीशी मसाज करून घेतली तर डोकं तरी शांत होईल आणि जो मनाचा थकवा आहे तो काही प्रमाणात का होईना दूर होईल.

READ MORE STORIES...  आयत्या घरात घरोबा ( भाग - ०8 )

क्कार्तिकने त्याची बाईक काढली आणि त्या पत्त्यावर गेला. काही वेळातच तो त्या मसाज सेंटर जवळ पोहोचला. त्याने बाईक व्यवस्थित लावली. समोर असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कार्तिकला ‘अरोमा थाई’ असा बोर्ड दिसला. हेच ते मसाज सेंटर असावं असं कार्तिकला वाटलं. कार्तिक त्या इमारतीमध्ये शिरला आणि पहिल्या मजल्यावर आल्यावर समोरच ‘अरोमा थाई’ मसाज सेंटर होतं. कार्तिक दरवाजा उघडून आतमध्ये शिरला. आतमध्ये शिरल्यावर कोरोना सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात होती. तसेच आतमध्ये गडद रंगाच्या भिंती आणि ठिकठिकाणी गौतम बुद्धांच्या प्रतिमा होत्या. एक सुंदर निसर्गनिर्मिती करणारे म्युजिक तिथे लावलेले होते. ते म्युजिक ऐकून मन प्रसन्न होत होते. त्या मसाज सेंटर मध्ये एक वेगळाच अँबियन्स होता.

त्या अँबियन्सने कार्तिकला थोडे फ्रेश वाटू लागले. काउंटरवर गेल्यावर तिथे असलेल्या मुलीने त्याचे हात जोडून स्वागत केले. तिथे असलेला वेगवेगळ्या मसाज थेरपिंचा चार्ट त्याला दाखवला. त्या मुलीचे नाव ‘मिया’ असे होते. कार्तिकला समजत नव्हतं कि कोणती मसाज थेरपी निवडायची. त्यामुळे त्याने मियाला विचारलं. मियाने कार्तिकला सांगितलं कि जर तुम्हाला कमी प्रेशरचे मसाज हवे असेल तर ‘स्वीडिश’ मसाज थेरपी निवडा आणि जर जास्त प्रेशरचे मसाज हवे असेल तर ‘डीप टिशू’ या थेरपीचा उपभोग घेऊ शकता. कार्तिकचे अंग तर दुखत होते पण जास्त करून त्याच्या डोक्याचा झालेला भुगा त्याचे डोके शांत करीत नव्हता त्यामुळे त्याने डीप टिशू या हार्ड प्रेशर मसाज थेरपीची निवड केली. एका तासाची थेरपी होती.

कार्तिकने काउंटरवर निवडलेल्या थेरपीचे पेमेंट केले. नंतर मियाने कार्तिकला घातलेले शूज काढायला सांगितले आणि तिने कार्तिकला एक दुसरी चप्पल घालायला दिली. त्यानंतर मिया कार्तिकला घेऊन एका खोलीमध्ये गेली. तिथे तिने कार्तिकला बसायला सांगितले. तसेच त्याची बॅग ठेवण्यासाठी त्याला कपाट दाखवले. मियाने कार्तिकला मसाज साठी असलेले कपडे घालून तयार राहायला सांगितले आणि ती दरवाजा बंद करून निघून गेली.

READ MORE STORIES...  जून ते सोनं भाग 21 - Marathi Sex Story

कार्तिकने प्रथम त्याचा मोबाईल सायलेंट मोड वर टाकला. त्यानंतर इकडे तिकडे बघू लागला. एसी मधून निघणारी थंड हवा त्याच्या मनाला सुखद अनुभव देत होती तसेच तो वेगळाच सुगंध कार्तिकच्या चेहऱ्यावर चांगले भाव निर्माण करीत होता. मसाज साठी फक्त एक डिस्पोजेबल अंडरवियर तिथे ठेवलेली होती आणि एक टॉवेल होता. कार्तिकने त्याचे सगळे कपडे काढून तिथे असलेल्या हँगरला अडकवून ठेवले आणि बॅग सुद्धा व्यवस्थित ठिकाणी ठेवली. ती डिस्पोझेबल अंडरवियर घालून कार्तिकने त्याभोवती टॉवेल लपेटला आणि तिथे असलेल्या बेडवर कार्तिक वाट बघत बसला.

क्रमशः

2.4/5 - (7 votes)
error: Content is protected !!