प्रत्येक पुरुषाला वाटते महिलेला या 5 सेक्स ट्रिक्स माहीत असाव्यात

प्रत्येक कपल आपली सेक्स लाईफ अत्यंत चांगली असावी म्हणून काही ना काही करत असते. पण बऱ्याचदा काही गोष्टी करूनही सेक्स लाईफ तितकी इंटरेस्टिंग नसते. बऱ्याचदा महिला या सेक्सच्या बाबतीत सर्व गोष्टी पुरूषांवर सोडून देतात. पण पुरूषांनाही वाटते की, आपल्या जोडीदाराने कधीतरी पहिल्यांदा पुढाकार घ्यावा. त्यांच्यासाठी प्लॅन करावा, सरप्राईज द्यावे. पुरूषांना नक्की कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी जोडीदाराने केलेल्या आवडतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अशा 5 ट्रिक्स ज्या सेक्सच्या बाबतीत प्रत्येक महिलेला माहीत असायलाच हव्यात. यामुळे त्यांची सेक्स लाईफ अधिक इंटरेस्टिंग होऊ शकते. तुम्हालाही तुमची सेक्स लाईफ अधिक वाईल्ड बनवायची असेल तर या ट्रिक्स माहीत करून घेणं आवश्यक आहे. तुम्ही या ट्रिक्स जर सेक्स लाईफमध्ये अंमलात आणल्यात तर तुमची सेक्स लाईफ ही …

स्टोरी वाचा

Sex Facts जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत

Sex Facts जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत सेक्स, रोमान्स, प्रेम या गोष्टी प्रत्येकासाठी खूपच महत्त्वाच्या असतात. याची नावं वेगवेगळी असली तरीही त्याचे फिलींग मात्र नक्कीच प्रत्येकासाठी खास आहे. एक दुसऱ्यासाठी काही तर खास करण्यासाठी झटणं, काहीतरी स्पेशल करावं वाटणं, प्रत्येक कपलसाठी सेक्स हा विषय वेगळा असतो. प्रत्येकाला यात रूची असते आणि त्यांना जाणूनही घ्यायचं असतं की एकमेकांना कशा प्रकारे अधिक आनंदी ठेवता येईल. बऱ्याचदा दोघांकडेही अर्धवट माहिती असते. त्यामुळे काही सेक्स फॅक्ट्स (Sex Facts) हे प्रत्येक जोडीला माहीत असायलाच हवेत आणि म्हणूनच आम्ही या लेखातून काही फॅक्ट्स तुम्हाला सांगणार आहोत. सेक्स करताना नक्की का दुखतं, जाणून घ्या याची महत्त्वाची कारणं आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की 5 स्टार …

स्टोरी वाचा

error: Content is protected !!