राघु मैना -(भाग – ३ )
मी म्हटले. “रघु, तू काय करतोस इकडे, जर कोणी तुला इथे पाहिले तर माझी बदनामी होईल.” राघव म्हणाला. “मैना, मला इतक्या रात्री उशिरा येताना कोणीही पाहिले नाही. दुसरे म्हणजे, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासाठी काहीही करु शकतो.” मी मनात विचार केला, राघव आणि मी घरात एकटे आहोत, हा नक्की माझ्या बरोबर काहीतरी करेल. काही असले तरी, मला हि राघव आवडत होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मला आधीच प्रभावित केले होते. तरीही मी राघु ला सांगितले. “बघ, तु आता च्या आता माझ्या घरातुन निघुन जा… “ मला रघुच्या तोंडातून दारूचा वास ही येत होता. रघु माझ्याजवळ आला आणि त्याने माझा हात पकडला. मी रघु ला पुन्हा सांगितले. “तू निघून जा, नाहीतर मी …