गोरी मेम चा केला गेम भाग २
मागील भागाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद..! तुम्हा सर्वांचे मेसेजेस वाचून खूप प्रोत्साहन मिळते, आपल्या अभिप्रायाचा वर्षाव असाच चालू ठेवा. ज्यांनी कुणी मागील भाग वाचला नसेल, त्यांनी कृपया तो भाग वाचून, नंतरच हा भाग वाचवा ही नम्र विनंती..! साकिना आपल्या नवऱ्याशी फोनवर बोलत होती आणि मी त्यांचे बोलणे कान लावून ऐकायचं प्रयत्न करत होतो, हे काम करीत असताना माझा खांदा तिच्या खांद्याला घासला गेला. तसा ती जरा बाजूला सरकली पण फोनवर नवऱ्याशी बोलण्यात व्यस्त असल्यामुळे तिने माझ्या या वागण्याकडे जास्त लक्ष दिले नाही. अचानक ती फोनवर, “अभी नको, बाजू मे लोग है!” असा घाबरून बोलू लागली आणि फोन कट झाला. मला समजे ना! ही अचानक असा घाबरून का बर गेली? …