गावरान कथा
रत्नागिरी जिल्यातील घातावडे या गावात जयराम दिवेकर हा तगडा व तेजस्वी इसम शिक्षकाची नोकरी करीत होता त्याची हि कथा आहे. दिसायला अगदी तेजस्वी गोरापान भारदस्त शरीरयष्टी चा कोणीही पहिल्या नजरेत त्याला भुलून जाईल. असा हा जयराम काही दिवसातच शाळेत सर्वांचा प्रिय झाला. त्याच शाळेतील पार्वती नावाच्या शिक्षिका ह्याच्या मनात जयराम विषयी प्रेम निर्माण झाले. पार्वतीही दिसायला अगदी चंद्राची कोर होती. दोघांना हि एकमेकांशी प्रेम निर्माण झाले व त्यांचे लग्न झाले. दोघांचा संसार अगदी सुखात चालला होता एका वर्षाने पार्वतीने मुलाला जन्म दिला. दोन वर्षे गेली जयराम आता पार्वतीला कंटाळला होता कारण हा मनाचा चंचल होता, तो आपल्या देखणेपणाचा फायदा घेण्यास मागे पुढे पाहत न्हवता. तो विनाकारण पार्वतीशी भांडू लागला व …