चेहऱ्यावर असीम सुखाचे घामाचे थेंब घेऊन सुवर्णा केशव च्या बाजूला पडली. कित्येक वर्षांनी असले स्वर्गसुख तिला केशवकडून मिळाले होते.एका चावट म्हण आहे की एकदा का पाळणा हलला की पलंग पहिल्यासारखा हालत नाही तसच काहीतरी सुवर्णा च्या लैंगिक जीवनामध्ये चालू होते. ती बाळंतीण झाल्यापासून नंतर केशव पूर्ण बदलला होता. आपला मुलगा आणि त्याच भविष्य त्याला छान प्रकारे घडवायचं आहे हे त्याने तिला पहिल्याच दिवशी सांगितल होत.त्यामुळे त्याच लक्ष सुवर्णा वर कमी अणि काम अणि त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर च होते. सुवर्णा पण तशी मानी होती, तिला पण या गोष्टी पटल्या होत्या आणि ती पण त्याला पुरेपूर जस जमेल तशी साथ देत होती. परंतु
किती ही काही झालं तर ती एक बाई होती. ऐन जवानी मध्ये ती एका मुलाची आई झाली अणि नवऱ्या सोबत राजाराणी च्या संसाराची जी स्वप्ने पाहिली होती त्याचा तिला त्याग
करावा लागला.पण आज जे घडलं त्यामुळे तिच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी दिली होती.आपल्याला काहीतरी झालं आहे पण नक्की काय झालं आहे ते तिला समजत नव्हतं आणि आजच्या एका घटनेमुळे तिच्या आयुष्यात पुढे जाऊन अजून काय काय कुटाने अणि कांड होणार होते याची पुसट शी कल्पना पण तिला न्हवती. सुवर्णपुराणाची ती फक्त सुरुवात होती.
उफड्या छातीची सुवर्णा उताणी पडून दीर्घ श्वास घेत सोडत होती. तिच्या ह्या क्रियेसोबत तिचे दोन्ही वक्ष खाली वर होत होते. तिने एक नजर केशव कडे टाकली, साधारण अंगकाठीचा केशव तिला आज कमालीचा आकर्षक वाटत होता.कारण होते ते अभय ने तिच्या मनामध्ये अणि शरीरामध्ये वासनेची आग लावली होती जी आज काही सहजासहजी विझनारी न्हवती.केशवच्या डोळ्यांवर नुकत्याच झालेल्या प्रणयामुळे धुंदी चढली होती.आज जी आग सुवर्णाच्या शरीरात लागली होती ती आग तिला हवीहवीशी वाटत होती.दिवसभरात जे काही झालं होत ते तिच्यासाठी पुरेस न्हवतेच जणू. ती उठून बसली आणि हनुवटीवर हात ठेवून एका अधाश्यासारख ती केशवच्या मलूल होऊन पडलेल्या लिंगाकडे पाहू लागली . पाहत पाहत तिच्या डोळ्यासमोर अभय च लिंग दिसू लागले. त्याच्या लिंगावरील संपूर्ण रक्तप्रवाहित झालेल्या सळसळनाऱ्या शिरा आठवून तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तो पर्यंत मांजरी ने घरातली भांडी पडल्याच्या मोठा आवाज झाला आणि
ती भानावर आली.केशव ची पण ग्लानी तुटली आणि दचकून त्याने डोळे उघडले.आपल्या पायाशेजारी नग्न अवस्थेत कोणी अप्सरा बसलीय की काय असा त्याला एकदा भास झाला परंतु ती अप्सरा नसून आपली बायको सुवर्णा आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर तो अजून कुतूहलाने आपल्या बायकोकडे निरखून पाहू लागला. सुवर्णा पण खट्याळ स्मितहास्य करत
त्याच्या कडेच पाहत होती.थोडा वेळ एकमेकांकडे असेच पाहत राहिल्यावर सुवर्णा ने स्मित हास्य करतच आपल्या दोन्ही भुवया एकसाथ उंचावून खाली आणल्या, त्याचा अर्थ काय विचार करताय असा लावत केशव म्हणाला ,
“काय नाय, पण एव्हढंच की आज माझ्या बायकुला नक्की झालंय तरी काय ?”
“प्रेम रोग झाला आहे मला ” मोत्यासारखे पांढरे शुभ दात दाखवत ती मोठ्याने हसू लागली.
“9 वर्ष झाली लग्नाला आपल्या,आणि ह्यो रोग आज झाला का?”
त्याच वाक्य पूर्ण होत नाही तो पर्यंत तिने चपळाई ने उडी मारली आणि त्याच्या पोटावर जाऊन बसली.तिच्या ह्या कृतीचं केशव ला विलक्षण नवल वाटलं. ह्या आधी त्याने
सुवर्णाचे हे रूप कधीच पाहिलं न्हवत. काळे भोर सोडलेले केस , सोन्यासारखी चमकणारी गोरी गोरी काया, त्यावर पांढऱ्या शुभ्र कबुतरांसारखे लटकणारे तिचे स्तन, त्यावर
मनुक्यासारखे शोभणारी भोरे भोरे बोंडे पाहून त्याच मन खूप खुश झाल होत. एव्हढ्या दिवस एवढा यौवनचा खजिना आपण घरात आणून ठेवला आहे परंतु त्याचा उपभोग न घेता फक्त त्याची राखण करतोय ह्याच आज त्याला नक्की वाईट वाटलं होत.मुलगा झाल्या पासून जेमतेम तो तिला महिन्यातून एकदाच तिच्यासोबत संभोग करत असे. तिचे हे रूप पाहून आज त्याला आपल्या मनातील खंत तिच्यासमोर व्यक्त करावी वाटली,
” सुवर्णे, मला माफ कर.माझ्या या असल्या परस्थिती मूळ तुझ्याकडे खरच लक्ष नाही देता आलं मला.”
आपल्या दोन्ही हाताच्या पांज्यामध्ये तिचे पंजे बोटात अडकवून त्याने तिला जवळ ओढली. तशी ती त्याच्या छातीवर तीच डोकं ठेवून त्याच बोलणं ऐकू लागली.
” तुझ्या बा ची हालत चांगली अस्ती तर त्याने मला तुला कधीच दिली नसती. तुझ्या रुपामुळे आणि गुणामुळे एखाद्या मोठ्या घराण्यात गेली असती तर तिथं बी स्वर्ग च केला असता, राणी म्हणून नांदली असती, किती गुणाची हाय माझी सुवर्णी.”
आपला उजवा हात त्याच्या हातातून सोडवत तिने त्याच निप्पल आपल्या चिमटीत पकडल आणि म्हणाली,
” मग मी राणी च आहे की, तुम्ही लावता की जीव मला राजासारखा.मला कशाचीच हाउस माउस नाही. फक्त आता पतोर तुम्ही जसा माझ्यावर विश्वास ठेवला ना तसाच डोळेझाकुन तसाच पुढं बी ठेवा बाकी मला काही नको.”
जणू काही सुवर्णा आज केलेल्या ज्या गोष्टी होत्या आणि पुढे जाऊन जे काही करणार होती त्या आधीच स्पष्ट करून घेत होती.जेणेकरून कधी काही कुणकुण केशव च्या कानी आली
तरी नवऱ्याला आपल्या काबू मध्ये ठेवला तर त्याचा त्रास तिला होणार नाही.
“तस नाही ग, पण हाउस माउस करायला पैसा लागतो, तो कमी होता पण तुझ्या शरीराच्या गरजेकडे तरी लक्ष द्यायला पाहिजे होत ना मी. ते तरी माझ्या हातात होत की, पण तू
खरच गुणाची आहे . नाहीतर आजच्या बाया कशा आहेत हे मला आत्ता माहीत पडायला लागलं.” ह्याला काय माहीत झाल म्हणून ती बोलली,
” आं, मंजी ? काय कळलं ओ तुम्हाला ?
” अग् बायकांना पण गरज असती ना त्याची, कोणाला बोलू नको पण आमचा शेठ आहे ना त्याची बायको सापडली शेठ ला आणि सगळ्या हमाल गड्यांना गोडावून मध्ये” भोळ्या पनाचा आव आणत सुवर्णा त्याला म्हणाली
” स्वतःच्या गोडावून मध्ये कशी हरवली होती शेठ ची बायको ?”
केशव ला हसू आले आणि हसत म्हणाला,
” किती भोळी आहे बायको माझी, सापडली म्हणजे रंगेहाथ संबंध ठेवताना आपल्या गावातल्या खालच्या वाड्यातील सर्ज्या नाही का त्याच्या सोबत. “
” आयो, तुमचा मालक तर मोठ्या जातीचा आणि किती श्रीमंत आहे .तरी तुमच्या सोबत काम करणाऱ्या खालच्या जातीच्या हमाला सोबत कशी त्याची बायको संबंध ठेवत होती, नसल तस् काय, तुम्हाला गैरसमज झाला असल.”
” आता कसला गैरसमज, मालकीण बाजरीच्या पोत्यावर तंगड्या वर करून झोपली होती आणि सार्ज्या नागडा उभा राहून तीच पाय पकडून कचा कचा झवत होता तेव्हाच बघितला की सगळ्यांनी”
” पण ती दोघं सापडली कशी ?” तिला आता जाणून घ्यायचं होत
” आग, मालकीण रोज डब्बा घेऊन यायची, जेवण वाढायची आणि गोडावून बघून येते म्हणायची आणि सर्ज्यां पोटात कसतरी होतंय म्हणून गोडावून मध्यला खोलीत जायचं झोपायला मालकच जेवण होई पर्यंत आणि तिथून पलीकडे जुन्या बाजरीच्या पोत्यावर जावून ह्याची झवाझवी चालत होती. पण आज मालकाच्या खोलीत साप निघाला त्याला तानत होतो आम्ही आणि मालक पण आमच्या सोबत होता. त्या दोघांचा नशीब खराब होत की साप त्या खोलीत गेला आणि हे दोघे जाग्यावर घावली झवताना.”
सुवर्णा ने हसून कपाळावर हात मारला. तिने छातीवरून आपला डोके उचललं आणि आपल्या गुलाबी पाकळ्या त्याच्या ओठांवर ठेवल्या. छोटा सा स्मूच किस घेऊन तिने पुन्हा विचारलं,
” मग काय झालं ? मालक काय म्हणाला ?”
” मालकाने सर्ज्याला जाग्यावर घरी लावलं , पण त्याची बायको भयाण डेरींग वाली निघाली. सर्ज्याच्या अंगाला कोणी हात लावायचा नाही म्हणाली. मालकाने जेव्हा विचारलं अस का केलं तर त्याला जाग्यावर बोलली.माझ्या सोबत झोपला असता माझी मस्ती जिरवली असती तर कशाला मी त्याला उडवून घेतल अस्त . मग काय सगळी पांगापांग झाली.”
घरंदाज बायका पण अशी भाषा वापरतात ऐकून तिला नवल वाटलं, त्यातून पण तिला एक कल्पना सुचली आणि ती लगेच केशव ला म्हणाली ,
” होय वो,तुम्हाला कसं वाटलं तिला नागडं झवुन घेताना बघून?”
” मला कशाला काय वाटल, लाज वाटली अस परक्या बाईला बघून, म्या तर डोळच झाकून घेतल”
” होय, अस नाही का वाटलं घरी जाऊन आपल्या बायको ल पण असच झवाव ? लय अरसिक आहे तुम्ही बाबा “
नाकाला मुरका देत सुवर्णा म्हणाली, केशव म्हणाला,
“आग आलं की, पण आपल्यात पोती कुठे आहेत त्यावर झोपवून तुझ्या सोबत अस करायला” आणि तो हळूच हसला.
” अस होय, चला मी तुम्हाला पोती दाखवती , पण तुम्ही मला पण सरज्या ने कस मालकिनीला झवल तसच झवायच.” सुवर्णा उठली आणि केशव च्या हाताला धरून तशीच नागड्या अवस्थेतच घराच्या बाहेर गोठ्यात घेऊनजाण्यासाठी ओढू लागली. आता मात्र केशव ला घाम फुटला….
क्रमशः