सासूची काळजी – MARATHI FAMILY KATHA 1

विश्वास (वय २८) आणि कल्पना (वय २५) यांचं लग्न होऊन आता २ वर्षं झाली. दोघं एकत्र कॉलेजमध्ये शिकत असतानाच प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं. कॉलेज झाल्या झाल्या दोघांनाही चांगल्या नोकऱ्या लागल्या होत्या. विश्वास फार चांगला मुलगा होता. कल्पनाच्या वडिलांना मात्र एकच चिंता होती आणि ती म्हणजे विश्वासला सावत्र आई होती. विश्वासची खरी आई तो ४ वर्षांचा असतानाच गेली. त्यानंतर काही वर्षं त्याच्या वडिलांनी त्याला एकट्याने सांभाळलं. पण एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत असणाऱ्या त्याच्या वडिलांना विश्वासकडे पुरेसं लक्ष देणं शक्य होईना झालं तेव्हा त्यांनी दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला.

विश्वासची सावत्र आई मीरा ही फार चांगली बाई होती. तिने विश्वासला मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने वाढवलं. पण सावत्र आईबद्दल समाजाचे असणारे गैरसमज कल्पनाच्या वडिलांच्या मनात देखील होते. आधीच सावत्र आई असणारी ही मीरा सासू म्हणून आपल्या मुलीला त्रास तर देणार नाही ना अशी चिंता त्यांना होती. पण लग्नाची बोलणी करण्याच्या निमित्ताने जेव्हा दोन्ही कुटुंबं एकमेकांना भेटली तेव्हा सगळ्या शंका फिटल्या. मीरा आणि मोहनराव यांचा मुलगा विश्वास याचं लग्न रेखा आणि भास्कर यांची मुलगी कल्पना हिच्याशी मोठ्या धूमधडाक्यात झालं.

लग्नानंतर दोघेही आपल्या नोकरीनिमित्त मुंबईहून पुण्यात येऊन स्थायिक झाले. अधूनमधून त्यांचे आई-वडील पुण्याला या दोघांकडे राहायला यायचे, तर कधी हे दोघे मुंबईला त्यांच्याकडे जायचे. विश्वास आणि कल्पनाचा संसार अगदी सुखाचा सुरू होता. पण सगळं सुरळीत असतानाच एक मोठा धक्का या कुटुंबाला बसला जेव्हा कल्पनाचे वडील भास्करराव हृदयविकाराचा धक्का येऊन देवाघरी गेले. कल्पनाची आई रेखा यांना हे फार जड गेलं. भास्करराव अवघ्या ४९ वर्षे वयाचे होते. भास्करराव आणि रेखा यांनी मुलीच्या लग्नाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर आत्ता तर कुठे मनसोक्त जगायचं ठरवलं होतं. गेल्याच वर्षी ते युरोपला सहलीला जाऊन आले होते. यंदा सिंगापूर, थायलंडला जावं असाही विचार होता पण तेवढ्यात हे घडलं होतं. मोठा उमदा माणूस, धडधाकट असणारा, अचानक गेला. रेखाला हे पचवणं अवघड जाणं स्वाभाविक होतं.

“आपण आईला आपल्याकडे राहायला बोलवूया काही दिवस?” कल्पनाने विश्वासला विचारलं.

“मला पण हेच वाटत होतं. एकटीने मुंबईत राहण्यापेक्षा ती इथे आपल्या जवळ असेल तर बरं.”, विश्वासनेही कल्पनाच्या सूचनेला संमती दिली. ठरल्यानुसार रेखा आता मुलगी आणि जावयासोबत पुण्यातल्या बाणेरमधल्या त्यांच्या प्रशस्त अशा ३ बेडरूमच्या घरात राहू लागली. ती जिथे काम करायची त्या बँकेच्या पुणे ऑफिसमध्ये तिला ट्रान्स्फरही मिळाली.

मुलगी, जावई आणि काम यामुळे हळूहळू नवरा गेल्याचं दुःख कमी होऊ लागलं. मन वेगळ्या गोष्टींत रमू लागलं. सहा महिने उलटले आणि ती पुण्याचीच झाली. विश्वास, कल्पना आणि रेखा मिळून भरपूर मजा करत. सिनेमाला जात, कधी बाहेर जेवायला जात. रेखाला आणि विश्वासला शास्त्रीय संगीताची आवड होती. पण कल्पनाला ते बिलकुल आवडत नसे. त्यामुळे ते दोघे पुण्यात सतत भरणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला जात असत. तर कल्पना आपल्या आईबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शनांना जाऊन शॉपिंगचा आनंद घेत असे. या तिघांचं त्रिकुट फारच छान जमलं होतं.

READ MORE STORIES...  आमचं प्रेमळ कुटुंब… भाग 6

“येता शुक्रवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार तुम्ही आपापल्या ऑफिसमध्ये सुट्टी टाका.” रात्री जेवताना विश्वासने सांगितलं.

“का? एवढे दिवस?” कल्पनाने आश्चर्याने विचारलं.

“हो. आपण गोव्याला जातोय!” विश्वासने जाहीर केलं.

“गोवा?? एकदम हे कुठून आलं?” रेखाने आश्चर्याने विचारलं.

“माझ्या परफॉर्मन्सबद्दल मला कंपनीकडून गिफ्ट व्हाउचर मिळालं आहे. ते आहे कपल व्हाउचर पण थोडे एक्स्ट्रा पैसे भरून तिसरी व्यक्ती येऊ शकणारे.” विश्वासने उत्साहाने सांगितलं.

“अरे कपलसाठी आहे तर तुम्हीच जा ना दोघं. मी कशाला? तसंही इथे कबाबमें हड्डी बनून राहतेच आहे मी.” रेखाने सुचवलं.

“आई अगं काहीतरीच काय… तुला एकटीला सोडून जाण्याचा विचार तरी करू का आम्ही?” कल्पना रागानेच म्हणाली.

“हो ना! आई, आमचा वेळ आम्ही घेत असतो आम्हाला हवा तेव्हा. पण ही ट्रीप एकत्रच व्हायला हवी. फाईव स्टार हॉटेलमध्ये लक्झरी स्यूइट बुक केलाय मी.”

“वॉव!” कल्पना उत्साहाने म्हणाली. गोव्याच्या समुद्रकिनारी ती मनाने पोहोचली सुद्धा.

“ठीके. तुमचा आग्रह असेल तर मी नाही म्हणायचं काही कारणच नाही.” रेखाने संमती दर्शवली.

जेवणानंतर आवराअवर करून रेखा आपल्या खोलीत आली आणि तिने दरवाजा लोटला. गोव्याला जायच्या कल्पनेने तिला आनंद झाला होता हे खरंच. गेल्या सहा महिन्यात कुठेही जाणं झालं नव्हतं. ‘आज जर भास्कर असता तर मी अशीच फिरले असते’ या विचाराने तिला एकदम नवऱ्याची आठवण आली. तिने आपला नाईट गाऊन उतरवला. आणि आपले दाट काळेभोर केस मोकळे सोडले. खोलीतल्या मोठ्या आरशात स्वतःचं रूप न्याहाळलं. वय ४५ असलं तरी ३७-३८ सुद्धा वाटत असे. शरीराला आकर्षक गोलाई होती, पण तिला जाड म्हणता आलं नसतं. स्तनांचा उभार कोणाही पुरुषाला ताठरता देईल असा. तर नितंबाची गोलाई अशी की एखाद्या तरुण मॉडेलची फिगर विसरायला लावेल. रेखाने एकवार स्वतःच्याच चेहऱ्यावरून, मग मानेवरून, खांद्यावरून हात फिरवला. मग हलकेच स्तनांवरूनही हात फिरवला. कितीतरी दिवस झाले कोणा पुरुषाचा स्पर्श झाला नव्हता या देहाला. मुलीच्या लग्नानंतर भास्कर आणि रेखा एखाद्या तरुण जोडप्यासारखेच वागत. बेभान होऊन एकमेकांवर प्रेम करत, रात्र रात्र संभोग करत. एकमेकांच्या अवयवांशी खेळत. भास्करचे ताठर शिश्न आपल्या तोंडात घेऊन चोखणं रेखाला आवडायचं. भास्कर तिच्या स्तनांशी खेळायचा, तिची स्तनाग्रे चोखायचा. रेखा उत्तेजित होऊन अगदी बेभान होत असे.

या सगळ्या आठवणी एकदम वेगाने आल्या तसं रेखा उत्तेजित झाली. तिचा एक हात दोन्ही मांड्यांमध्ये गेला तर दुसरा स्वतःचेच स्तन कुरवाळू लागला. उभ्या उभ्या हे करणं कठीण होऊ लागलं तसं रेखा बेडवर आडवी झाली आणि हळूवारपणे आपली योनी बोटाने चोळू लागली. एका हाताने ती आता स्तनाग्रे कुस्करु लागली होती. उत्तेजित होत शरीराची हालचाल होत होती. बेडशीट विस्कटले जात होते. रेखाची बोटं आता योनीच्या आत शिरली. योनीरसाने तो संपूर्ण भाग अगदी ओला झाला होता. त्यामुळे बोटं सहजच आत गेली. हळूहळू हातांची हालचाल वेगाने होऊ लागली. एका कोणत्यातरी क्षणी भास्करचा चेहरा रेखाच्या डोळ्यासमोर उरला नाही.

READ MORE STORIES...  एका नवरा बायकोने मला झवायला बोलावले - Marathi Cucklold Sex Story

तिच्या डोळ्यासमोर होतं ते फक्त एक पुरुषाचं शरीर. कोण पुरुष आहे याची तिला त्या क्षणी तमा नव्हती. एक हात योनीत आत-बाहेर करत असताना दुसऱ्या हाताचं बोट ती आता चोखू लागली जणू ते कोणाचं तरी ताठर शिश्नच आहे. हे सगळं करताना प्रचंड लैंगिक सुखाचे अस्फुट हुंकार तोंडातून बाहेर पडत होते. आनंदाने रेखाच्या तोंडून आवाज बाहेर येत होते. योनीमध्ये तिला सुख देणारी तिची बोटं आता वेगाने आत बाहेर करत होती. योनीरसात ती पूर्ण बुडून गेली होती. त्या रसांचा एक गंध पसरला होता जो रेखाच्या तरतरीत सुरेख नाकातून हात गेल्यावर तर तिची उत्तेजना अजूनच वाढत होती.

“विश्वास…!! थांबू नकोस… करत राहा…” रेखाच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि त्याचवेळी पचकन कामरस रेखाच्या योनीतून बाहेर आला आणि रेखाला अवर्णनीय कामसुख मिळालं. जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत असावं तसं रेखा बेडवर पडून होती. फक्त जोरजोरात श्वासोच्छवास होत असल्याने तिचे उत्तान स्तन वर खाली होत होते.

रेखाने डोळे उघडले. किती वेळ झाला होता काय माहित? पण एकदम तिला काय घडलं ते आठवलं. नवरा गेल्यापासून एकदाही शरीरसुख न मिळालेल्या रेखाने आज परमोच्च आनंद अनुभवला होता. आणि तेवढ्यात तिला हेही आठवलं की संपूर्ण हस्तमैथुनाच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपल्या जावयाचाच आपण विचार करत होतो. विश्वास मोठा देखणा पुरुष होता. शिवाय अतिशय प्रेमळ, काळजी घेणारा कोणत्याही मुलीला सहज आवडेल असा.

‘पण तरीही, आपण आपल्या जावयाचा असा विचार केला?’ या विचाराने रेखाला अपराधी वाटलं. तेवढ्यात हेही आठवलं की कदाचित आपण शेवटी त्याचं मोठ्याने स्पष्ट नाव घेतलं होतं. ‘कोणी ऐकलं असेल का ते?’, या विचाराने रेखा एकदम घाबरली. आपलं हे आनंदाचं आयुष्य या एका घटनेने पूर्ण मोडकळीला यावं, आपल्या मुलीला त्रास व्हावा असं रेखाला कधीही वाटत नव्हतं. रेखा बेचैन झाली. घशाला कोरड पडली. गाऊन घालून ती किचनमध्ये जायला निघाली आणि तिच्या लक्षात आलं की तिच्या खोलीचा दरवाजा पूर्ण बंद नव्हता. आपण आत आलो तेव्हा खोलीचा दरवाजा लोटला असला तरी कडी लावायची राहिली असावी. रेखाच्या कपाळावर घाम जमा झाला. कोणी आपलं वागणं ऐकलं किंवा बघितलं नसेल ना, हा एकच विचार डोक्यात होता. तिने फ्रीजमधून बाटली बाहेर काढली आणि गटागट पाणी प्यायलं.

ती आपल्या खोलीकडे जायला वळणार तेवढ्यात तिला हॉलमधून आवाज आला. टीव्ही चालू होता बहुतेक. तिच्या हृदयाचे ठोके वाढले. ती हॉलमध्ये गेली तेव्हा विश्वास नेटफ्लिक्सवर कोणतीतरी सिरीज बघत बसला होता. हॉलच्या दरवाजात झालेली हालचाल त्याला जाणवली असावी त्याने मान वळवून रेखाकडे बघितलं.

READ MORE STORIES...  नवर्याने सोडले आणि दिराने धरले

“आई? काही झालं का?” त्याच्या स्वरांत नेहमीचाच आपुलकीचा भाव होता. पण डोळे मात्र काहीतरी वेगळं खुणावत होते असं रेखाला वाटलं. ते खरंच तसं आहे की आपल्यालाच काही भास होतोय हे मात्र तिला कळेना.

“नाही. तहान लागली म्हणून उठले.” रेखाने कसतरी उत्तर दिलं.

“झोप येत नाहीये का?” विश्वासने विचारलं.

“हं…”

“बाबांची आठवण येतीये का?” भास्करचा उल्लेख ऐकून रेखा काहीशी दचकली. आपण बेडरूममध्ये जे करत होतो त्याची सुरुवातच मुळी भास्करच्या आठवणीपासून झाली होती. विश्वासच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे रेखाला कळेना. तेवढ्यात विश्वासच सोफ्यावरून उठला आणि तिच्यापाशी चालत आला. तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्याने आपले दोन्ही हात रेखाच्या खांद्यांवर ठेवले आणि म्हणाला,

“कधीही काहीही वाटलं तर मी आहे. काही बोलावंसं वाटलं तर माझ्याशी बोलायला हरकत नाही. काही कमतरता असेल तर ती मी आनंदाने भरून काढेन. हक्काने सांग मला.” विश्वासचा स्वर अत्यंत शांत आणि समजुतीचा होता. रेखा काही प्रमाणात शांत झाली. तिने हलकेच मान हलवून होकार दिला.

“मला कल्पना आहे, प्रत्येकाच्या असतात तशा तुझ्याही काही गरजा आहेत.” विश्वासच्या या वाक्यावर मात्र रेखा दचकली, गोंधळली. तिला कळेना आता विश्वास काय म्हणणार.

“तुझ्या गरजा पूर्ण करायला मी समर्थ आहे.” आत्मविश्वासाने तो म्हणाला, “समाजाने ठरवलेल्या चूक-बरोबर मध्ये न अडकता आपले आनंद आपणच शोधायचे असतात.” त्याच्या या वाक्यावर रेखाने मान वर करून त्याच्या नजरेत बघितलं. त्यात तिला एक काळजीचा भाव दिसला तसा एक खोडकर भावही दिसला. तिच्या लक्षात आलं की विश्वासने आपली नुसती हस्तमैथुनाची सगळी कृती बघितली आहे असं नव्हे तर शेवटचं त्याच्या नावाने विव्हळणं देखील ऐकलंय.

तिच्या चेहऱ्यावर उमटलेले गोंधळाचे भाव बघून विश्वासला हसू आलं. त्याने हलकेच रेखाच्या गालाचा मुका घेतला. कल्पना आणि विश्वासच्या कामांमुळे त्यांचा अनेक देशांतल्या लोकांशी संपर्क येत असे, एकुणात त्यांचं मित्रमंडळही कॉस्मोपॉलिटिन होतं. त्यामुळे असा गालाचा मुका घेण्याची दोघांनाही सवय होती. त्यामुळे आत्ताची विश्वासची कृती नेहमीचीच असली तरी घडल्या घटनेच्या आणि संभाषणाच्या पार्श्वभूमीवर वेगळीच भासत होती.

“काळजी करू नकोस. कल्पनापर्यंत यातलं काहीही जाणार नाही.” गालाचा मुका घेतल्यावर विश्वास सहजच म्हणाला आणि टीव्ही बंद करून आपल्या खोलीत निघून गेला. रेखा जड पावलांनी, विचार करत तिच्या खोलीकडे गेली. खोलीच्या दरवाजात तिच्या पायाला चिकट पदार्थ लागला. तिथल्या अंधारातही ते काय आहे हे तिच्या लक्षात आलं. विश्वासने फरशी पुसण्याचा प्रयत्न केला होता खरा. पण गडबडीत काही भाग तसाच राहिला असावा. त्या अपराधी भावनेत असतानाही आपल्याकडे बघून आपला तरुण जावई हस्तमैथुन करतो या विचाराने रेखाचं सर्वांग शहारलं. तिचा योनीमार्ग पुन्हा ओलसर झाल्याचं जाणवलं. खोलीत आत जाऊन दरवाजाला कडी लावून ती बेडवर आडवी झाली. आता पुढे नेमकं काय होणार याचा विचार ती करत असतानाच कधीतरी तिचा डोळा लागला.

2.6/5 - (11 votes)
error: Content is protected !!