आज मी माझ्या आयुष्यातला घडलेला अनुभव आपणास सांगणार आहोत. हा अनुभव तेव्हाच आहे जेव्हा माझे वय २३ ते २४ होते.
मी माझे शिक्षण संपवून मी नुकताच पुण्यात नोकरी करण्यासाठी आलो होतो. सुरवातीच्या दोन महिन्यात मी पाच ते सहा नोकऱ्या सोडल्या मनासारखे काम मिळेल या शोधात मी होतो. शेवटी एका कंपनीत मला काम मिळाले सुरवातीला पगार फार कमी होता पण काम मनासारखे होते आणी तिथे काम करणारे लोकही.
हळूहळू मी तिथे रूळलो सगळ्यांची माझी चांगली मैत्री झाली. काम आवडीचे असल्यामुळेन माझ्या काम करण्याची गती सुद्धा वाढली एक वर्षांत माझा पगार तिप्पट झाला. माझ्या मेहनतीचे फळ मला मिळत होते यात आनंद होता.
सुरवातीला जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा एका मित्राच्या रूमवर मी राहायचो. साधारण एक वर्षा मी त्यांच्यासोबत राहिलो. मित्र चांगले होते पण ती रूम खूप लहान होती. त्यात तिघे राहत असल्यामुळे घरमालक जास्तीचे भाडे घेत होता. सुरवातीला माझा नाईलाज होता म्हणून आम्ही ऍडजस्ट केल पण जास्तीचे भाडे देऊन सुद्धा सारखी कुरकुर असायची. तेव्हा आम्ही दुसरी रूम शोधायचं ठरवलं. आमच्यातील एक पार्टनरची नोकरी लांब असल्याने त्याने दुसऱ्यासोबत राहायचे ठरवले. मग आम्ही दोघांनी सोबत राहायचा निर्णय घेऊन नवीन रूम शोधायला सुरवात केली.
आता आम्हाला दोघालाही चांगला पगार होता तर थोडी व्यवस्थित अशी रूम आम्ही शोधायला सुरवात केली. एक दोघांकडे विचारणा केली तर कंपनीतल्याच एका अशोक नावाच्या मित्राने आम्हाला सजेस्ट केल कि मी आत्ताच नवीन घर बांधलाय आणी माझ्याकडे एक रूम आहे. तुला जमतं असेल तर बघ. तुम्ही सुद्धा माझे मित्र आहात आणी चांगले आहात त्यामुळे तुम्हाला द्यायला हरकत नाहीं. मी ती रूम एखाद्या लहान कुटुंबाला देणार होतो. बॅचलर मुलाला रूम देण्याचा माझा विचार नव्हता पण तुम्ही ओळखीचे आहात तर हरकत नाहीं मी माझ्या बायकोला विचारून तुम्हाला कळवतो असे तो बोलला.
आमचा खोलीचा प्रश्न सुटला होता. भाडे म्हणून शंभर दोनशे जास्त जरी गेले तरी काही हरकत नव्हती शेवटी एकाचं कंपनीत काम करत असल्यामुळे तो देखील मित्रच होता. फरक फक्त इतकाच होता कि तो दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये काम करायचा आणी आम्ही दुसऱ्या पूर्ण दिवसभर आमचा काही संबंध सुद्धा नसायचा. सकाळी आल्यावर आणी जाताना भेट व्हायची. त्यांची ड्यूटी ही शिफ्ट नुसार असायची आणी माझी जनरल ड्युटी होती म्हणजे ९ ते ४:३० काम जास्त असेल तर ४ तसं ओव्हरटाईम पण व्हायचा.
दुसऱ्या दिवशी त्याने आम्हाला कळवले कि माझ्या बायकोशी बोलणे झाले तिची काही हरकत नाहीं तुम्हाला रूम बघायची असेल जाऊन बघून या मी बायकोला तसं सांगून ठेवलंय. मी त्याचा कडून घरचा पत्ता व्यवस्थित समजून घेतला आणी ड्युटी संपल्यावर जायचे ठरवले.
अशोकची फर्स्ट आणी सेकंड असल्याने तो आमच्यासोबत येणार नव्हता. आणी घरी असण्याची त्यांची शक्यता नव्हती. ड्युटी संपवून मी रूमवर आलो आणी फ्रेश होऊन बाहेर पडलो. पत्ता व्यवस्थित समजावून सांगितल्यामुळे शोधायला त्रास गेला नाहीं. सांगितलेल्या वर्णनवरून मी आणी माझ्या मित्राने अंदाज लावला कि हेच घर असावे. गाडी साईडला उभी करून मी मेन डोर ची बेल वाजवली. एका साधारण सहा वर्षाच्या मुलाने दरवाजा उघडला. आणी कोण पाहिजे तुम्हाला हे विचारले.
मी उत्तर देणार इतक्यात अशोकची बायको बाहेर आली तेव्हा मी तिला सांगितले कि मी अशोक ज्या कंपनीत काम करतो त्याचं कंपनीत आहे आहे आणी तुमच्याकडे रूम आहे ती बघायला आलो. अशोकच्या बायकोने आम्हाला आत येण्याचा आग्रह केला आणी बसायला सांगितले. अशोकची बायकोचे साधारण वय ३० च्या आसपास असेल. उंची पाच फूट दोन इंच अंगात एकदम भरलेली थोडी जाडजूळ, रंग गोरा आणी चेहरा एकदम आकर्षक तिच्या उंचीच्या मानाने तिची गांड आणी बॉल थोडे मोठेच होते जे सहज कोणाच्याही नजरेस पडेल.
ती आमच्यासाठी पाणी घेऊन आली. एकंदरीत तिच्या बोलण्यावरून कळले कि ती बोलक्या स्वभावाची आहे कारण आम्ही अनोळही असून सुद्धा ती ओळख असल्यासारखी बोलत होती. मी चहा ठेवते तोपर्यंत तुम्ही रूम बघून घ्या असे सुचवले आणी तिच्या मुलाला बोलली. “काकाला रूम दाखव.”
त्यांचे घर काही फार मोठे नव्हते एक हॉल होता आणी त्यामागे किचन होती, किचनलाच लागून टॉयलेट आणी बाथरूम होते, हॉल आणी किचनला जोडून समांतर रेषेत दोन फुटाचा रस्ता होता व मागच्या बाजूला रूम होती जी आम्ही बघायला आलो होतो. आम्ही रूम सगळ्या बाजूने निरखून बघितली.
आतमध्येच टॉयलेट आणी बाथरूम होते आणी एका कोपऱ्यात किचनचा प्लॅटफॉर्म होता. आमच्या दोघांसाठी ती रूम पुरेशी होती, कोणी एखादा पाहुणा आला तरी ऍडजस्ट होईल इतकी जागा होती. नवीन बांधकाम असल्यामुळे रूम आम्हाला पसंद पडली आणी पसंद पडणारच होती म्हणा कारण मादक देहाच्या अशोकच्या बायकोचे रोज दर्शन होणार होते, तिला बघताच मला ती आवडली होती.
आम्ही त्या रूम मध्येच उभे राहून गप्पा मारत होतो. माझ्या मित्राला कोणाचातरी कॉल आला तर बोलण्यासाठी तो बाहेर गेला. अशोकचा मुलगा सुद्धा लगेच निघून गेला होता मी रूम मध्ये बघत सामान कशा पद्धतीने लावायचे याचा मनात विचार करत होतो तेव्हड्यात अशोकची बायको आली, तिने मला विचारलं रूम आवडली का? मी उगाच आढेवेळे घेत म्हणालो तसही रूम लहान आहे पण ऍडजस्ट करावं लागेल.
त्यावर तिने सुद्धा ‘बोलायला सुरवात केली. आमच्यात गप्पा सुरु झाल्या, बोलण्या बोलण्यात मी मस्करी आणी तिला फ्लर्ट पण करत होतो आणी त्यावर ती लाजून उत्तर देतं होती. तिच्या बोलण्यावरून कळतं होतं कि बाई अगदी दिलदार मनाची आहे. बोलण्या बोलण्यात मी तिचं नाव विचारलं तर माहित पडलं तीच नाव ज्योती होतं.
बहुतेक अशोकने चांगलीच पट्टी पढवली होती. कारण ती सगळं आधीच माहित असल्यासारखी बोलत होती. तिच्यासोबत बोलताना माझी नजर सारखी तिच्या बॉल वर जातं होती पण मी ते जाणवू देतं नव्हतो साधारण ३८, ४० च्या आसपास तिचे भरघच्च बॉल असतील. बहुतेक तिच्याही ते लक्षात आलं असेल. आणी इतके मोठे बॉल म्हटल्यावर तिला त्यांची सवय झाली असणार. तिच्या बॉल कडे बघणारा मी एकटाच तर नसेल नां.!
साधारण २० मिनिट ती आणी मी गप्पा मारत होतो. मित्राचा कॉल झाल्यावर तो आला थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून आम्ही पुन्हा हॉल मध्ये आलो आणी बसलो अशोकच्या बायकोने पुन्हा आम्हाला प्यायला पाणी दिले आणी नंतर चहा. चहा घेऊन आम्ही निघालो आणी ज्योतीला सांगितल अशोक सोबत आम्ही बोलून ठरवतो.
क्रमशः