ते वयचं असं असतं… भाग 6 (अंतिम भाग)
मला तर कळायचेच बंद झाले. मी त्यांना काहीच बोलले नाही, आतल्या रूममद्धे थोडीशी आवरा आवर करायची होती, त्यामुळे माझी पाऊले तिकडेच वळाली. त्या वेळेस मी विचार करत होते, जरी आपण नाही म्हटले तरी वडील काही ऐकणार नाहीत. त्यापेक्षा जर या व्यक्तीला आपल्याशी काही दिवस लगट करू दिली तर त्याची मन:पुर्ती होईल, आणि अशी माणसं नाहीत एका बाईकडे जास्त दिवस टिकत. त्याबदल्यात त्याला गोड बोलून आपली पैशाची व्यवस्था पण करता येईल. मी मनाशी ठरवले व तशीच बाहेर आले, लागलीच अंगावरची ओढणी काढून बाजूला ठेऊन दिली. त्यांना जो काही मेसेज जायचा होता गेला, त्यासरशी त्यांच्या पण तोंडावर हसू फुलले. मी त्यांना जेवणासाठी ताट वाढले, त्यांनी जेवण सुरु केले तसे मी त्यांना चिटकून …