मालकी – (भाग ३)
सुरवातीला असचं थातूर मातूर कारण ती देतं होती. पण नंतर ती स्पस्ट बोलली कि माझा नवरा रात्री काहीतरी करेल या आशेवर मी असते. पण माझा नवरा मनावरच घेत नाहीं. आज काम जास्त होतं मी थकलो आहे, उद्या सकाळी लवकर जायचं आहे.असे कारण सांगून टाळाटाळ करतो. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करते पण ते माझ्यात काही इंटरेस्ट दाखवत नाहीं, बहुतेक मी आता थोडी जाडी झाली म्हणून त्यांना आवडत नसणार अशी शंका तिने बोलून दाखवली.त्यावर मी तिचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत होतो आणी ते तिला पटतंही होते. हीच योग्य वेळ आहे म्हणून मी माझा डाव टाकण्याचा निर्णय घेतला. आणी तिला बोललो अशोकच्या जागी मी असतो तर रात्रभर तुला झोपू दिल नसतं तुझी …