भाड्याचे घर भाग 3 – Marathi Sex Story

मी तुम्हाला भाड्याचे घर हि Marathi Sex Story सांगत होतो, या सेक्स स्टोरी आधीचा भाग वाचा : भाड्याचे घर – भाग 2

राजाराम शिपाई गपचूप पाहून तिथून निघून गेला..आणि नंतर सवडीने उत्तम एकटा मिळाल्यावर त्याने विचारलं,”काय उत्तम सर बसली का कविता..म्हणजे चाल बसली का..? राजाराम च्या खोचक बोलण्याने उत्तम सावध झाला..म्हणाला , ” तुम्ही काय पाळत ठेऊन असता का..? राजाराम म्हणाला तसं नाही हो आमचं कामच आहे संस्थेत सगळीकडे लक्ष ठेवणे त्यासाठीच तर पगार घेतो ना आम्ही..तसा उत्तम त्रासाने उत्तरला , हो पण जे सत्य असेल तेच सांगत चला सर्वांना नाहीतर उगाच अर्थाचा अनर्थ करू नका..छे छे .अस कसं आपलं कस आहे केलं तर केलं नाहीतर तेल लावत गेलं.. राजाराम च हे एक पेटर्न वाक्य होत तो नेहमी ते उच्चारायचा, आणि हो उत्तम सर कसं आहे तुम्ही इथे जरा नवीन आहात त्यामुळे गावात वावरताना थोडी सावधगिरी बाळगा नाहीतर मग रंगाचा बेरंग व्हायचा..कसं..? नाहीतरी इथे रंगदार खुप आहेत..कसं केलं तर केलं नाहीतर तेल लावत गेलं..अस बोलून राजाराम निघून सुद्धा गेला पण उत्तम मात्र तिथेच घुटमळत राजाराम नक्की काय बोलला याचा विचार करत बसला होता..एवढ्यात शाळेच्या दुसऱ्या पिरियड ची घंटा वाजली अन उत्तम भानावर आला..


स्टाफ ऑफिस मध्ये उत्तम तोच विचार करत बसला होता एवढ्यात अस्मिता मॅडम आत आल्या..अरे उत्तम सर तुम्ही ..? मला वाटलं तुमचा पिरियड असेल आता..म्हणून तुमच्या वर्गात डोकावून सुद्धा आले मी..,उत्तम गांगरला आणि म्हणाला , मला , मला कशाला शोधत होतात..? अस्मिता उत्तरली ,शोधत नाही ओ नुसती आहेत का बघत होती.आणि हो ते जाऊदे अहो मला किनई नवीन चाल या कवितेवर सुचलीय बघा बघू जमत का..अन ती तिथे गायला सुरुवात च झाली..उत्तम म्हणाला , अहो छान आहे चाल .पण तुम्ही खूपच बिनधास्त आहात ..तशी अस्मिता म्हणाली, “नाही ओ तसं नाही पण तुम्ही इथे आल्यावर मला गायनाची आवड असणारी कंपनी भेटली ना म्हणून आणि खरं सांगू का मला गायनाची खुप आवड आहे आणि गाणाऱ्या माणसाची पण..? आता जरा तिचा आवाज बदलत गेला अस उत्तम ला वाटलं आणि उत्तम म्हणाला हो हो ठीक आहे..आणि एकामागोमाग एक एक शिक्षक स्टाफ ऑफिस मध्ये येत जात होते..उत्तमला आताचा ऑफ पिरियड असल्याने उत्तम पुस्तक वाचत पुढच्या तासाची तयारी करत होता एवढ्यात अस्मिता देशपांडे सरांना म्हणाली, सर तुम्ही जरा माझा आताचा पिरियड घ्या ना ..मला जरा डोकं दुखतंय..तसे देशपांडे सर लगेच तयार झाले..तसे अस्मिता मॅडमला कुणी नकार देत नव्हता त्यामागची कहाणी वेगळीच होती ती भविष्यात समजेलच…


आता पुन्हा एकदा अस्मिता आणि उत्तम फक्त स्टाफ ऑफिस मध्ये राहिले होते..उत्तमच्या आता लक्षात येत होते की अस्मिता जाणून बुजून त्याच्या सहवासात राहायला कारण शोधत होती..परंतु राजाराम चे बोलणे उत्तमच्या चांगलेच ध्यानात होते त्यामुळे दोन हात लांब राहणे त्याने पसंद केले होते..अस्मिता मॅडम सारखी त्याला कविता , गायन आणि त्याच्या स्वतःबद्दल विचारत होती अन उत्तम जुजबी उत्तर देऊन कधी एकदा हा तास संपतोय याच्या विचारात होता..

READ MORE STORIES...  भाड्याचे घर भाग 2 - Marathi Sex Story


एकदाचा तास संपला अन उत्तम आपल्या पिरियडला निघून गेला..अशारितीने उत्तमला आता नाही म्हणता एक महिना झाला होता..या कालावधीत त्याने मुख्याध्यापक सरांची चांगली मर्जी संपादन केली होती आणि विद्यार्थ्यांच्या सुद्धा आवडीचा शिक्षक म्हणून उत्तमचे नाव झाले होते..जसे प्रत्येक क्षेत्रात जळणारे असतात तसे या ही शाळेत होतेच काही जुने शिक्षक उत्तमशी खार खाऊन होते..त्यांना भीती होती की कानामागे येऊन हा तिखट होऊ नये..त्यात हिंदी चे शिक्षक मिटकरी सर आणि भूगोल शिक्षक जगदाळे सर हे जास्त काड्या करायचे काम करत होते..परंतु मुख्याध्यापक सर चांगले असल्याने त्यांची मात्रा मात्र काही चालत नव्हती..तरीही त्या दोघांची राजाराम शी फार सलगी होती आणि रात्रीच्या वेळी कधी मधी हे तिघे एकत्र दारू प्यायला एकत्र यायचेच आणि मग तिघांच्या गोष्टी रंगात यायच्या..राजाराम ला फुकट दारू भेटत असल्याने तो या दोघांची सांगतील ती कामे करायचा..शाळेच्या गॅदरिंग ला तर या तिघांच त्रिकुट फारच फॉर्मात असायच..

तसा राजाराम स्थानिक आणि रंगरावाचा मर्जीतील असल्याने कुणी त्याच्या वार्तेला जात नसे..रंगराव ची दोन्ही मुलंही बारावी पर्यन्त याच संस्थेत शिकली होती..त्यांनी या प्रशालेत असताना जो काही धुडगूस घातला होता किंवा कांड केली होती त्याचा एक वेगळाच इतिहास होता..त्यावेळीही राजाराम त्यांच्या साथीला असायचा आणि उत्तम घर पाहायला आल्यावर त्याने रंगरावचच घर त्याला का दाखवलं असावं यातही शंका घेण्यास वाव होता काही दिवसात उत्तमला या प्रशाले विषयी आणि गावविषयी बऱ्यापैकी गोष्टी समजायला लागल्या होत्या..परंतु उत्तम नेहमी सरळ विचाराचा होता.आपण सरळ असलो तरी जग सरळ असत यावर त्याचा विश्वास होता..उत्तम घरी मात्र या गोष्टी केव्हाच बोलत नव्हता ..अपर्णा आणि गीतांजली देखील हळू हळू इकडे रमत होत्या..अपर्णा ला चांगला कोर्स उत्तमने बघून दिला होता ..अपर्णा दुपारी जाऊन संध्याकाळी घरी यायची आणि दिवसभर गीतांजली एकटीच घरी असायची..


उत्तम संध्याकाळी घरी आल्यावर फ्रेश होऊन गीतांजली ला जरा चहा दे म्हणाला, तिनेही पटकन चहा करून आणला आणि उत्तम म्हणाला अग अपर्णा काय म्हणतेय तिचा कोर्स चालू आहे ना व्यवस्थित..” तशी गीतांजली म्हणाली, हो तर चांगलीच रमलीय ती असे कोर्स आपल्याकडे नसतात म्हणत होती..आणि जॉब साठी खुप फायदा होईल म्हणतेय..उत्तम सुखावला अन म्हणाला, बरं झालं बाबा , मला तर तिचीच काळजी होती..आणि तुझं काय तू खुश आहेस ना ..? तशी गीतू लाजली अन म्हणाली , अहो जिथे तुम्ही तिथे मी खुश असणारच ना..उत्तम लाडात येऊन तिला मिठीत घेणार तोच अपर्णा घरी आली..अन दोघेही सावध झाले..अग ये अपर्णा , तुझीच आठवण काढत होतो मगाशी..अपर्णा म्हणते दादा उगाच सांगू नकोस हा समोर वहिनी असताना माझी का काढणार आठवण, हो की नाही वहिनी..? तशी गीतू जाम लाजली अन म्हणाली तुझं आपलं काहीतरीच..

READ MORE STORIES...  प्लंबरने रोखली माझ्या योनीची गळती - Marathi Sex Story
Marathi Sex Story | Marathi Sex Katha | Marathi Sex Stories | Sex Stories In Marathi | Sex Stories Marathi | Marathi Sex

खरच तुझी आठवण काढत होते तुझे दादा..अपर्णा म्हणाली, बरं बाबा ठीक आहे पण दादा तू माझी काळजी करायची सोडून दे मी काही कुक्कुल बाळ नाही आता..उत्तम हसला अन म्हणाला ,हो ग पण परक्या गावात नेहमी काळजी वाटतेच ना..बरं आता दोघीही आहात तर ऐका ना मी काय म्हणतो , शाळेच्या कामानिमित्त कुठे जावं लागलं तर किंवा काही किरकोळ कामे असतील तर एक गाडीची गरज वाटू लागलीय त्यामुळे मी मोटरसायकल घ्यायचा विचार करतोय..मुख्याध्यापक सरांनी आपण बँकेत सांगून लोन करून देतो अस सांगितलं आहे ..तुमचं काय म्हणणं आहे ..त्यावर दोघी म्हणाल्या , चांगलंच आहे कधी कधी बाजारात जावं लागतच आणि शाळेत चालत जाताना बरं दिसत नाही गाडी घेऊयाच..झालं तिघांच एकमत झाल्यावर गाडी घ्यायचं ठरलं आणि चार दिवसात नवी कोरी मोटरसायकल दारात आली..गीतांजली ने गाडी ची पूजा केली अन तोंड गोड केलं ..तसा उत्तम म्हणाला अग मालकांना पेढे नेऊन देतो आधी..आणि उत्तम रंगराव ला पेढे द्यायला गेला..रंगराव नेहमी ऐटीत झोपाळ्यावर बसलेला असायचा ..

उत्तम ला त्याने या या असे म्हणून बसवले आणि काय गाडी घेतली वाटत , वा वा छान म्हणजे आमचं घर मानवल तर तुम्हाला. अहो आमच्या इथे कामगार सुद्धा खुश असतात कारण त्यांची प्रगती होते .आपलं सगळं हायच भारी “कसं शॉल्लीड” हा एक रंगराव चा कायमचा परवलीचा डायलॉग होता..उत्तम थोडा दबकला आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला ,हो म्हणजे तुम्ही एवढे पूर्ण घर दिलेत म्हणून बर झालं अन पेढे देऊन निघून आला..


आज घरात आनंदाचं वातावरण होत कारण नवीन गाडी घरात आली होती.आई बाबा आणि प्रणय ला ही आनंदाची बातमी फोन करून सांगितली होती..ते ही जाम खुश झाले होते..आनंदीआनंद ओसंडत होता..त्यादिवशी उत्तमने जेवण बाहेरून मागवलं होत..गीतू आणि अपर्णा तर खूप खुश होत्या..त्या रात्री उत्तमने तर दोन वेळा गीतांजली ला आपल्या जवळ घेतलं होतं..
दुसऱ्या दिवशी सकाळीच उत्तम तयार होऊन नवीन गाडी घेऊन शाळेत गेला ..आणि समोर त्याच स्वागत करायला अस्मिता मॅडम होतीच..तिने हळद कुंकू लावून गाडीची पूजा केली अन उत्तम म्हणाला,अहो तुम्हाला आधीच कस समजलं..? तशी अस्मिता म्हणाली, “सर आमचे पण नेटवर्क आहे म्हटल गावात..आणि ती हसली तसा उत्तम ओशाळला आणि सर्वात प्रथम त्याने पेढे मुख्याध्यापक सरांना दिले..आणि नंतर सर्वांना पेढे वाटले आणि राजाराम ला सांगून सर्व मुलांना वाटायला सांगितले..
एवढ्यात संधी साधून अस्मिता जवळ आली अन म्हणाली, सर आम्हाला पेढ्यावर नाही चालणार ..चांगली पार्टी पाहिजे मला काही माहीत नाही..

तसा उत्तम बावरला, पार्टी देऊया ना सर्वानाच देऊया..अस्मिता म्हणाली, अहो सर्वांना कशाला फक्त मला म्हणतेय..आता उत्तम चरकला..,तुम्हाला..तुम्हाला एकटीला कशी देणार…तशी अस्मिता म्हणाली, ते मी पाहते ओ पण पार्टी पाहिजेच आजच दुपारचं जेवण तुम्ही मला तुमच्याकडूनच पाहिजे मला काही माहीत नाही..उत्तम तर पूर्ण गोंधळून गेला होता , अहो पण कसं होणार आणि मी डबा पण आणलाय..अस्मिता उत्तरली त्या डब्याचे मी बघते..अन मला माहित नाही मी काय ते बघते ..जणू दम दिल्याप्रमाणेच ती वागत होती..आणि उत्तम बिचारा साधा असल्याने आणि त्यातही हिच्याशी पंगा नको म्हणून तो ही मधल्या जेवणाच्या एक तासाच्या सुट्टीत जाऊया म्हणाला..तशी अस्मिता फारच हुशार होती तिने तर सर्व स्टाफ समोरच सांगितल की, उत्तम सर आज तुम्ही नवीन गाडी घेतलात तर आज जेवणाच्या सुट्टीत तुम्ही आणि मी शाळेला हव्या असलेल्या संगीताच्या वस्तू आणायला जाऊ ..तुमच्याशिवाय चांगली माहिती कुणाला असणार..तसा उत्तम बळेच हो म्हणाला,जगदाळे आणि मिटकरी एकमेकांकडे पाहत राहिले..अन जेवणाची सुट्टी झाल्यावर अस्मिता मॅडम तयारच होती..तिने उत्तमला गाडी काढायला सांगितली अन दोघेही निघाले..उत्तम म्हणाला अहो पण जाणार कुठे ..?तशी अस्मिता म्हणाली अहो माझ्या घरी ..उत्तम चपापला ..तुमच्या घरी..? अस्मिता म्हणाली , हो आणि कुठे जाणार तसही माझ्या घरी संध्याकाळ पर्यंत कुणी नसत आणि इकडून पार्सल घेऊन जाऊ ना..उत्तम आपला बिचारा निवांत ऐकत होता..

READ MORE STORIES...  आयत्या घरात घरोबा - भाग 3 | Marathi Sex Story

अस्मिताने ऑर्डर देऊन पार्सल घेतले अन दोघेही तिच्या घरी निघाले..अस्मिताच घर देखील खुप सुंदर होत ते देखील रंगरावाची कृपा होती..तिचा नवरा तसा कामातून गेला होता जुजबी कामाला होता आणि दारुबाज होता..अस्मिताने त्यावेळी निव्वळ आकर्षण पोटी प्रेमविवाह केला होता..घरात तर तिचाच धाक होता..घरात प्रवेश करताच तिने उत्तमला हात धुवायला सांगितलं आणि तिने पार्सल आणलेलं जेवण दोन ताटात वाढले उत्तम तसा संकोचून वागत होता..अन अस्मिता मात्र खुश होती.तिला उत्तम ची कंपनी खुप आवडत होती..तसे तिला मुलं बाळ नव्हतं त्यामुळेच ती तशी वागत असावी कदाचित..उत्तमने देखील जेवण करून आवरत घेतलं आणि म्हणाला चला मॅडम निघुया उशीर होईल..

तशी अस्मिता म्हणाली, अहो अजून आहेत वीस मिनिट..चला तुम्हाला घर दाखवते अस म्हणून ती चक्क हाताला धरून घर दाखवायला घेऊनच गेली..स्वयंपाक घर , गच्ची, देवखोली, सगळं दाखवून ती बेडरूम कडे आली.ही पहा आमची बेडरूम..तसा उत्तम कावरा बावरा झाला..आणि अस्मिता विस्कटलेली बेडशीट नीट करू लागली, खाली वाकल्याबरोबर तिचा पदर ढळला आणि ब्लाउज उघडा पडला.तसा उत्तम शरमला आणि अस्मिता मॅडम च्या देखील ते लक्षात आले अन तिने देखील गडबडीत पदर सावरला परंतु बेडच्या कोपऱ्याला धडकून तिचा तोल गेला अन ती उत्तमच्या अंगावर पडली.अन उत्तम तिला पाहतच राहिला..

क्रमशः

स्टोरीचा पुढचा भाग : भाड्याचे घर भाग 4

4.3/5 - (3 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!