भाड्याचे घर– भाग -10 – Marathi Sex Story

उत्तम घरी येऊन फ्रेश झाला आणि तो आता या दोघींची वाट पाहू लागला..थोड्या वेळाने गीतांजली आणि अपर्णा दोघी आल्या आणि घराचा दरवाजा उघडा पाहून खूप घाबरल्या..त्यांना काही समजेना दबकत दबकत आत येताच उत्तम ला पाहून त्या चपापल्या..गीतांजली घाबरत म्हणाली, अहो तुम्ही लवकर कसे काय आलात..? त्यावर उत्तम नक्की काय प्रतिक्रिया द्यावी याच विचारात काही काळ शांत च राहिला..त्याच्या अशा वागण्याने दोघीही चक्रावून गेल्या होत्या त्यांना देखील काही सुचत नव्हतं..उत्तम अगदी काही बोलतच नव्हता..गीतांजली वारंवार त्याला सांगत होती की अहो काहीतरी बोला..

पण तरी सुद्धा उत्तम काहीही बोलत नव्हता जणू त्याला शॉक बसला होता आणि कदाचित हा शॉक त्याला त्या दोघीना फार्महाऊस वर बघून देखील बसला असावा आणि त्यामुळेच उत्तम क्रिया प्रतिक्रिया या पलीकडे गेला होता आणि कदाचित नॉर्मल वागत नव्हता त्याच्या डोक्यात केमिकल लोचा होऊन हार्मोन्स सुद्धा विचित्र वागायला भाग पाडत होते..नेमक्या याच गोष्टींमुळे त्याला स्वतःची बायको आणि बहीण परपुरुषाशी संगत करत असताना देखील काय क्रिया प्रतिक्रिया द्यावी असा त्याचा मानसिक गोंधळ निर्माण झाला होता .याचमुळे उत्तमला ते पाहून कधी राग, अनोखा आनंद आणि लज्जा अशा भावनांनी दाटल होत..


आता देखील उत्तम काहीच न बोलता शाळेत निघून गेला..इकडे गीतांजली आणि अपर्णा ची अवस्था केविलवाणी झाली..आपण उगाच त्या फार्महाऊस वर गेलो अस त्यांना वाटत होतं..दोघीही आता खूप टेन्शन मध्ये होत्या अशातच आता तर त्या रंगराव , दुर्लभ आणि अर्णव या तिघांच्या कचाट्यात सापडल्या होत्या. आता तर हे तिघेही कधीही बिनधास्त येऊन यांच्यावर हक्क गाजवणार होते..कारण शेवटी कळत नकळत या दोघी सुद्धा बाहेरख्यालीपणाच्या नादी गेल्याच होत्या..


तिकडे उत्तम शाळेत उदास वाटू लागला.अस्मिता मॅडम ला मात्र ते सहन होईना कुठेतरी ती त्याच्यावर जीव लावत होती..तिने उत्तम एकटा पाहून त्याला बोलत करायचा प्रयत्न केला ..खूप विनवणी केली परन्तु उत्तम मात्र उदासच राहत होता..आता अस्मिता मॅडम ने राजाराम ला विश्वासात घेऊन त्याच्यावर जबाबदारी सोपवली..राजाराम ने कसं बस उत्तमला पटवून रात्रीच्या ओल्या पार्टी साठी तयार केलं .


राजाराम आणि उत्तम नेहमीच्या हॉटेल ला बसले अन राजाराम उत्तमला सारख त्याच अशा वागण्याचं कारण विचारत होता..पण उत्तम अजून काहीच धड बोलत नव्हता..राजाराम त्याला नकळत जास्त पेग भरत होता आणि उत्तम जसजसा दारू चढत होती तसा जरा मोकळा झाला होता..राजाराम आता त्याला बोलत करत होता ..घरात काही भांडण झाल का की काही आणखी कारण विचारत होता..तसा उत्तमचा बांध फुटला अन तो राजाराम ला सांगू लागला की अस्मिता मॅडम शी जवळीक करून आपण फसले गेलोय आणि रंगराव आणि त्याची दोन्ही मुलं त्याचा कसा गैरफायदा घेत आहेत..पण नोकरी असल्यामुळे आणि परगावी असल्याने मी काही करू शकत नाही याची खंत त्याने बोलून दाखवली..तसा राजाराम ने त्याला धीर दिला अन निघेल काहीतरी मार्ग ..आपण धीर सोडू नका असा सल्ला राजाराम ने दिला त्याच बरोबर जास्त खोदून विचारल्यावर उत्तम ने नशेमध्ये फार्महाऊस वर घडलेला प्रसंग सांगितला आपला केमिकल लोच्या होऊन त्याही प्रसंगी त्याला काय वाटलं हे ही नकळत तो बोलून गेला होता..आता मात्र राजाराम चाट पडला होता .उत्तम चा स्वभाव नेमका कसा आहे त्याला कळत नव्हतं..स्वतःच्या बायको आणि बहीण समोर अस करत असताना उत्तम असा रिऍक्ट कसा होऊ शकतो हा त्याला प्रश्न पडला होता.. निदान आपल्याला अडवता येत नसेल तर ते पाहणं तरी टाळू शकला असता पण आता राजाराम ला कळून चुकलं होत की सेक्स मध्ये अशा वेगवेगळ्या भावनांचे व्यक्ती असतात..अस्मिता मॅडम सारखी स्वतः पुढाकार घेणारी असते, रंगराव सारखा ठरकी असतो ., आणि उत्तम सारखा शामळू देखील असतो..राजाराम सुद्धा मौके पे चौका वाला होता पण कपटी नव्हता..राजाराम ने उत्तम ला अस्मिता मॅडम आपल्याला मदत करू शकतात अस पटवल..उत्तमला त्यांच्याशी चांगले संबंध चालू ठेवायला त्याने राजी केलं आणि दोघेही निघाले..


राजाराम मात्र सारखा विचारात होता की फार्महाऊस वर उत्तमची बायको आणि बहीण गेली म्हणजे नक्की या बायका नेमक्या कशा स्वभावाच्या आहेत..की कुठेतरी यांचा सुद्धा केमिकल लोच्या असावा असा संशय त्याला येत होता..सगळंच प्रकरण आता किचकट होत होत..राजारामला उत्तमची काळजी वाटत होती पण सेक्स चा विषय आल्यावर तो सुद्धा हरखून जात असे आता त्याच्याही मनात विचारांच काहूर माजल होत की रंगराव आता गीतांजली आणि अपर्णा ला कसं कस वागवेल.कारण रंगराव किती ठरकी आहे हे त्याला पक्क माहीत होतं..अस्मिता मॅडम ने जर उत्तमला मनापासून मदत केली तरच कुठेतरी आशा होती की उत्तमच्या मागचा ससेमिरा कमी होण्याची..या सगळ्या प्रकरणात राजाराम चा केमिकल लोच्या होण्याची पाळी आली होती..शो मस्ट गो ऑन असा वागणारा राजाराम सुद्धा पुढे कसा वागतो यावर देखील बहुतेक घडामोडी घडणार होत्या कारण राजाराम हा एकच मनुष्य होता ज्याला सगळ्यांची कुंडली आणि पोपटाच्या मानेतील जीव देखील माहीत होता..

READ MORE STORIES...  आयत्या घरात घरोबा (भाग - २२) Marathi Sex Story


एकंदरीत या सगळ्या गोतावळ्यात आणखी कुणाची एन्ट्री होईल हे सुद्धा पुढे पाहणं रोमांचक होत..अशाच वेळी अपर्णाच्या क्लास मध्ये नरेंद्र नावाच्या हँडसम तरुणाची इन्ट्री झाली होती..अन त्याला पाहून बऱ्याच मुलींच्या काळजाची धडकन वाढली होती पण नरेंद्र ला मात्र आयेशा टाकिया सारखीच दिसणारी अपर्णा पहिल्या नजरेत भावली होती..अपर्णा तर त्याला पाहून मोहरून गेली होती..love at first site असच जणू झालं होतं..आणि नरेंद्र इतर मुलींना भाव न देता अपर्णा शी सलगी करायला लागला ..नक्की नरेंद्र तिच्यावर खर प्रेम करत होता की आयेशा टाकियाचे आकर्षण होते हे पुढे पुढे उलगडणार होत परन्तु नरेंद्र ची खासियत म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व आणि नेतृत्व गुण त्याच्यात ठासून भरले होते आणि त्यालाही कारण होत कारण त्याच्या काकांचा सगळीकडे दबदबा होता त्यांचे नाव होते माजी आमदार सुभानराव ..तगड्या खानदान मधला नरेंद्र हा मुलगा होता आणि म्हणून त्याच्याभोवती मित्रांचे नेहमीच कोंडाळ असायचं..


अपर्णा तर आता नरेंद्र च्या प्रेमात पार बुडाली होती.आणि ती लग्नाची स्वप्न पाहत होती परंतु तिला भीती होती की दुर्लभ सोबत ती झोपली आहे हे नरेंद्र ला कळलं तर काय होईल या विचाराने ती त्रस्त असायची आणि दुर्लभ ने आता त्रास देऊ नये यासाठी देखील काहीतरी करावं लागणार होतं कारण आता तर ती दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवण्याचा विचार देखील करू शकत नव्हती..नरेंद्र आणि अपर्णाची लव्ह स्टोरी मात्र एक दुजे के लिये प्रमाणे फुलत चालली होती .नरेंद्र च्या कार मधून अपर्णा बिनधास्त फिरत होती अन नरेंद्र तिला खूप प्रेम देत तिला वेळ देत होता ..वैशिष्ट्य म्हणजे अजूनही दोघांमध्ये शरीर संबंध आले नव्हते..अपर्णा तर आपल्याला मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून खुश होती..


आज नरेंद्र चा वाढदिवस होता आणि सगळ्या मित्रांच्या सहवासात त्याने सकाळपासून वाढदिवस साजरा केला होता नाक्या नाक्यावर त्याचे भावी आमदार म्हणून शुभेच्छाचे बॅनर देखील लागले होते..नरेंद्र ने मात्र आजच्या दिवशी स्पेशल वेळ अपर्णासाठी राखून ठेवला होता अन त्याने सर्वांना सांगितलं होतं की अमुक वेळात मी उपलब्ध नसेंन त्यामुळे आज पार्टी होणार नाही तर पार्टी उद्या दिली जाईल..नरेंद्र मस्तपैकी शर्ट पॅन्ट मध्ये कार घेऊन नाक्यावर अपर्णा ला घेण्यासाठी थांबला होता.अन अपर्णा काही वेळातच तिथे आली होती..अपर्णा देखील आज नरेंद्र नेच घेतलेला सुंदर ड्रेस घालून आली होती आणि त्या ड्रेस मध्ये तिला पाहून नरेंद्र पार विरघळला होता..”अग अपर्णा काय दिसतेयस आज तू .” तशी अपर्णा लाजली अन म्हणाली, म्हणजे रोज वाईट दिसते का..?तसा नरेंद्र हसला आणि म्हणाला ,अग तसं नाही ग म्हणजे आज माझ्या वाढदिवसाला तुला चार चांद लागले आहेत..आणि नरेंद्र गाणं पुटपुटू लागला , क्या खूब दिखती हो..बडी सुंदर दिखती हो..अपर्णा मात्र मनोमन लाजत होती..अपर्णा आता त्याला विचारत होती पण आपण नेमकं कुठं चाललोय ..?तसा नरेंद्र म्हणाला , अग फक्त दोघांसाठी मस्त रिसॉर्ट बुक केलय मी ..तिकडेच चाललोय..तशी अपर्णा म्हणाली, अरे पण कशाला एवढा खर्च..तसा नरेंद्र म्हणाला, अग या नरेंद्र ची गर्लफ्रेंड आहेस तू ऐऱ्या गैऱ्याची नाही..आज मला अडवू नकोस मस्त एन्जॉय कर फक्त..अस म्हणता म्हणता रिसॉर्ट आलं देखील..दोघांनीही मस्त वेलकम ड्रिंक घेतलं आणि छोटासा केक देखील मागवला अन एकत्र केक कापला..नरेंद्र ने खूप वेगवेगळे पदार्थ मागवले होते मॉकटेल, आईस्क्रीम , फिश ,चिकन सगळं सगळं मस्त दोघेही एन्जॉय करत होते.अपर्णा मध्ये मध्ये तर स्वतःच्या हाताने नरेंद्र ला भरवत होती..मस्त गाण्यांच्या ठेक्यावर त्यांचे साग्रसंगीत भोजन चाललं होतं..वेटर तर त्यांच्या दिमतीला होते टेबल तर अस सजवलं होत की जणू राजेशाही लूक दिला होता अपर्णाला तर ती राणीच आहे असं वाटत होतं..पोटभर खाण पिणं झाल्यावर नरेंद्र तिला म्हणाला, चल अपर्णा आता आपल्या सूट मध्ये जाऊ..नरेंद्र ने एक आलिशान सूट बुक केला होता..

दोघेही सूट मध्ये प्रवेशकर्ते झाले..अपर्णा तर तो सूट पाहून हरखून गेली होती..इकडे तिकडे पाहत न्याहळत होती..झुंबर वगैरे पाहून तिला भव्यतेची जाणीव होत होती..अन एवढ्यात नरेंद्र ने तिला पाठीमागून पकडलं तशी अपर्णा म्हणाली, काय करतोयस.तू म्हणालास की लग्नानंतर सर्व ना..तसा नरेंद्र म्हणाला , अग आज मला गिफ्ट नाही देणार का वाढदिवसाच..आणि तसेही नवरा बायकोच आहोत आपण..अग शहरात सर्व माझी वेळ मागतायत वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि मी इथे तुझ्यासोबत आहे ..i love you अपर्णा..अस म्हणत त्याने पाठीमागून अपर्णाला मानेवर किस केलं..अपर्णा शहारली..अन लाजली..आता मात्र नरेंद्र रंगात आला होता त्याने अपर्णाला पाठीमागच्या अर्धवट उघड्या पाठीवर किस करायला सुरुवात केली.अपर्णाला गुदगुल्या होत असल्याने ती वळवळत होती..आता नरेंद्र ने तिला फिरवून सरळ केली आणि तिच्या हनुवटी ला हाताने उचलत तिचा चेहरा वर केला ..

READ MORE STORIES...  Tai chya baget sapdla condom ani pude – 5

अपर्णा ला खूप वेगळा अनुभव येत होता ती लाजली अन डोळे मिटून घेतले.नरेंद्र ने अलगद तिच्या कपाळाचे चुंबन घेतले..हा सहवास अपर्णाला सुखावत होता अगदी तिला हवाहवासा होता..मजबुरीने केलेला बटबटीत सहवास नव्हता त्यामुळे अपर्णा खुप उल्हासित झाली होती..अगदी तरलतेने नरेंद्र ने अपर्णाच्या चेहऱ्यावर हळुवार किस करणे सुरू केलं..तशी अपर्णा अगदी हवेत तरंगत असल्याप्रमाणे अनुभव घेत होती..नरेंद्र च्या जवळीकतेतून तिला सुवासिक वास येत होता तर अपर्णा चा गंध नरेंद्र ला वेडा पिसा करत होता..अलगद सर्व चेहऱ्यावर किस करत नरेंद्र अपर्णाला बेहाल करत होता अगदी दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते..अपर्णा माय जान अस म्हणत नरेंद्र तिच्या नाजूक ओठांचे रसपान करत होता आणि अपर्णा सुद्धा त्याला साथ देत त्याचे ओठ पिऊन घेत होती..

नरेंद्र ने आता जीभ घालून फ़्रेंच किस सुरू केला होता ..अगदी मनसोक्त दोघेही किस मध्ये बुडाले होते..अपर्णाच्या शरीरावरुन मोरपीस फिरवाव तसा नरेंद्र हात फिरवत होता..अपर्णा ला खूप सुखद वाटत होतं..आज ती जो प्रणय करत होती त्या प्रणयाने तिचे रोम रोम प्रफुल्लित झाले होते..”ओहहह माझी अपर्णा i love you ” अस म्हणत नरेंद्र तिला किस करत होता..अलगद मानेवर , कानाच्या पाळीवर, डोळ्यांना जिथे जागा भेटेल तिथे नरेंद्र तिला चिंब करत होता..आणि अपर्णा रोमांचीत होऊन त्याला सहकार्य करत होती..दोघेही खूप मूड मध्ये आले होते..अपर्णा सुद्धा नरेंद्र च्या चेहऱ्यावर किस करत होती..त्याच्या केसातून हात फिरवत त्याच्या ओठांना चुमत होती..नरेंद्र ने आता अपर्णा ला अलगद कवेत घेतलं होतं आणि त्याचा उबदार स्पर्श अपर्णाला हवाहवासा वाटत होता..अंगातून सुखद लहरी आता येत होते..अपर्णाला नरेंद्र चा मर्दांनी स्पर्श सुखावत होता..संपूर्ण अंग अंग कुरवाळत नरेंद्र आपण फोर प्ले मध्ये किती माहिर आहे हे जणू दाखवत होता..

अपर्णा त्या वर्षावात चिंब होत होती..अपर्णा डोळे गच्च मिटून घेत नरेंद्रचे कुरवाळण एन्जॉय करत होती..आता नरेंद्र खुपच मूड मध्ये आला होता.त्याने अपर्णाला अलगद उचलून बेडवर आणलं ,त्या मखमली बेडवर अपर्णाला ठेवताच नरेंद्रला समजत नव्हतं की अपर्णा जास्त मुलायम आहे की बेडवरील बिछाना..अपर्णाला सुद्धा त्या बेडमुळे वेगळाच अनुभव येत होता..नरेंद्र अपर्णा वर आरूढ होऊन तिच्या सर्वांगाला कुरवाळत होता..अपर्णा आपले पाय एकमेकांवर घासत तिला खूप मजा येतेय हे दर्शवत होती..नरेंद्र अपर्णा बराच वेळ एकमेकांना कुरवाळत होते..आता मात्र नरेंद्र ने अपर्णा च्या ड्रेसला हळूच हात घातला होता आणि ओढणी बाजूला करून तिचा उभार पाहताना त्याला खरंच आयेशा टाकिया चा भास झाला होता..तिच्या उभारावर अलगद हात फिरवत नरेंद्र ने अपर्णाला सुखद झटका दिला..अपर्णा नरेंद्र च्या स्पर्शाने आहह असे सुस्कारे सोडत होती..नरेंद्र च्या डोळ्यात पाहताना अपर्णा खूपच प्रणयातूर होत होती..


नरेंद्र ने अपर्णाच्या ड्रेस ची बटन काढायला सुरुवात केली होती.अपर्णा तर त्यामुळे रोमांचित होत मुसमुसत होती..अलगदपणे अपर्णा चा टॉप त्याने काढला आणि अपर्णा चे ब्रा मधील बॉल पाहून तो थक्कच झाला..त्याला मोठा खजिना गवसल्यागत झालं..डोळे भरून ते दृश्य डोळ्यात साठवत नरेंद्र ब्रा वरून तिचे बॉल दाबायला सुरुवात केली..अपर्णा खूपच उल्हासित होत होती..नरेंद्र स्वताला भाग्यवान समजत होता की अपर्णा सारखी गर्लफ्रेंड त्याला मिळाली होती..आणि नरेंद्र च्या रुबाबाने अपर्णा स्वताला भाग्यवान समजत होती..नरेंद्र आता हळूहळू अपर्णाच्या पायजमा काढायची तयारी करत होता ..त्याने नाडी सोडली अन अपर्णा रोमांचीत होऊन आऊच म्हणाली..अपर्णा देखील नरेंद्र चे कपडे काढायला उतावीळ होती .दरम्यान अपर्णाचा पायजमा नरेंद्र ने काढून तिला ब्रा आणि निकर वर ठेवली होती..अपर्णा सुद्धा नरेंद्र चे शर्ट काढत होती.बटन काढताना तिच्या नजरेत लज्जा, काम, सुख सगळं दिसत होतं..नरेंद्र आता टॉपलेस झाला होता .अपर्णा तर आता नरेंद्र चे छोटे निप्पल चोखत होती आणि नरेंद्र त्यामुळे खूपच उत्साहित झाला होता.त्याला खूप आनंद मिळत होता.त्याच्या तोंडून आहह ओहह असे सुस्कारे सोडत होता..अपर्णा सुद्धा स्वतः पुढाकार घेत होती तिला नरेंद्र खूपच आवडत होता ..नरेंद्र च्या उघड्या छातीने ती खूपच उत्साहित झाली होती..नरेंद्र सुद्धा तिच्या स्तनांशी खेळत होता..तिची ब्रा काढून त्याने मस्त पैकी स्तन चोखायला सुरुवात केली होती..

READ MORE STORIES...   नंदिता माझ्या मित्राची मुलगी भाग -1


अपर्णा त्याच्या जिभेच्या स्पर्शाने करंट बसावा तशी उसळत होती.अपर्णाचे मोठाले आणि कडक बॉल पाहून नरेंद्र सारखा त्यांच्यासोबत खेळत होता.अपर्णा ला आता नरेंद्र ची पॅन्ट काढायचा मोह झाला होता ,तिने त्याचा बेल्ट काढून बटन काढायला सुरुवात केली..नरेंद्र तिच्या पॅन्ट काढण्याने आणखी उत्तेजित होत होता..अपर्णा नाजूकतेने त्याची पॅन्ट काढत त्याची अंडरवीयर न्याहळत होती..पॅन्ट काढून झाल्यावर तिने त्याच्या अंडरवीयर वरून नाजूक हात फिरवला..तसा नरेंद्र जाम रोमांचीत झाला..अपर्णाला आता राहवत नव्हतं तिने त्याची अंडर पॅन्ट काढली अन त्याचा रुबाबदार लंड पाहून ती हरखून गेली..अगदी ऐटदार नागराजाप्रमाणे त्याच्या लंडाने बाहेर पडताच फणा काढला होता..ते पाहून अपर्णा सुखावली होती.तिने हातात घेत त्याला कुरवाळल आणि नरेंद्र सातव्या आस्मान वर पोचला..अपर्णा मध्ये मध्ये आपल्या केसांनी त्याच्या लंडाला मोरपीस ची आठवण करून देत होती..त्याचा लंड टणाटण उड्या मारू लागला होता..अपर्णा ला त्याचा लंड खूपच आवडल्याने त्याला जिभेने चाटण्याचा मोह ती आवरू शकली नाही..तिने त्याच्या टोकावर जीभ लावताच नरेंद्र ला खूपच परमोच्च सुखाची अनुभूती आली.आआःह ओहहहह करत तो विव्हळत होता..अपर्णा मस्तपैकी आता त्याचे लिंग चाटून चोखत होती..

नरेंद्र ला मध्येच हुक्की आली आणि त्याने 69 पोज घ्यायला सांगितली अन तिची निकर काढली ..निकर काढल्यावर तर अपर्णाची गुलाबी योनी पाहून नरेंद्र पाघळला..अपर्णा मनोमन लाजली..आता दोघेही 69 पोज मध्ये एक दुसऱ्याचे लिंग चाटून चोखत होते आणि परमोच्च आनंद घेत सुस्कारे सोडत होते..अपर्णा ला सुद्धा खूपच मजा येत होती..ती चवीने त्याचे लिंग चोखत होती..दोघेही पूर्ण नागडी झाली होती आणि आता 69 पोज वरून पुन्हा मूळ पदावर येत नरेंद्र ने पायापासून वरपर्यंत तिचे किस घ्यायला सुरुवात केली..संपूर्ण अंगभर किस करत तिला कुरवाळत नरेंद्र आता आपला लंड तिच्या योनीवर घासत होता..अपर्णा ला त्याचा लंड हवाहवासा वाटत होता .तिच्या योनीत खाज सुटली होती आणि चिकट स्त्राव टपकत होता..नरेंद्र ने आपले बोण्ड तिच्या दाण्यावर घासले आणि अपर्णा खूपच विव्हळली..नरेंद्र हळूहळू आपले लिंग दामटत होता आणि अपर्णा कळवळत होती..आता त्याचा लंड फुरूफुरू उसळ्या मारत होता आणि कधी एकदा तिची योनी झवतो अस त्याला झालं होतं..नरेंद्र ने अपर्णाच्या योनीत आपले लिंग घुसवले आणि हळूहळू मर्दन करू लागला.अपर्णा विजेचा झटका बसावी तशी तडफडत होती..


नरेंद्र च्या हव्या हव्याशा मर्दनाने तिला वेदना न जाणवता फक्त परमोच्च सुखाचा शिडकावा जाणवत होता..नरेंद्र आता तिला अगदी लयबद्ध संगीत तालाप्रमाणे झवत होता..अपर्णा आपले नितंब वर उचलून त्याला पूर्ण साथ देत होती..तिच्या हेलकावे खाणाऱ्या दुधांना पाहून नरेंद्र आणखीनच चेकळत होता..नरेंद्र हळूहळू वेग वाढवत होता आणि अपर्णा आपल्या शरीरातून कंपने निर्माण करत सुखाच्या शिडकाव्याने तृप्त होत होती..आज तिला खऱ्या अर्थाने सेक्स आणि प्रणय याचा आनंद येत होता..अगदी पावसाच्या पहिल्या सरीने वातावरणात सुखद गारवा निर्माण व्हावा आणि मातीच्या सुगंधाने मन मोहरून निघावं तसं अपर्णाला वाटत होतं..वादळाच्या वावटळीत ती आतापर्यंत सापडली होती परंतु खऱ्या मृगाचा पाऊस तिच्या नशिबात आज आला होता..अपर्णा धुंद होऊन नरेंद्रच तिच्या योनीत घुसळण अनुभवत होती..तोंडातून सुखाचे चित्कार बाहेर पडत होते..अगदी भीमसेन जोशींच्या खर्ज पासून सुरुवात होत..किशोर कुमार प्रमाणे नटखट योडलिंग करत, रफी प्रमाणे वरचा सा लावत नरेंद्र संभोग हळूहळू टिपेला भिडवत होता ..अपर्णा त्यामुळे बेहाल झाली होती..आआहहह आहहहह असे लयबद्ध सूर जणू घुमत होते..नरेंद्र आता टिपेला पोचत जणू नुसरत फतेह अली खान यांच्या वरच्या पट्टीत पोचला होता अगदी उंच शिगेला पोचला होता..अहहहहह ओहहहह दोघांच्या मुखातून बाहेर पडत होत..अगदी उंच टिपेला जात नरेंद्र अपर्णाच्या योनीत झडला होता अन अपर्णा सुद्धा त्याच वेळी तृप्त झाली होती..तिला जगातील सर्वात अद्वितीय सुख मिळाले होते..मन भरून ती नरेंद्र ला पाहत होती अन कुरवाळत होती..दोघेही एकमेकांना बिलगून बेडवर पहुडले होते…


एकंदरीत नरेंद्र च्या इन्ट्रीने सर्वच बदलून गेल होत..आणि त्याचा परिणाम सर्वांवर जाणवणार अशीच चिन्हे होती..नरेंद्र तगड्या खानदानातून होता आणि याचमुळे पुढे अपर्णा आणि उत्तमच्या कुटुंबात काय काय होत हे तेवढेच रंजक असणार आहे ..

क्रमशः

Rate this post
error: Content is protected !!