बायकोला लावला सांड – भाग 2 – Marathi Bayko Sex Story

कथा पुढे…..

तिच्या खांद्यावरून हात टाकत त्याने तिला कवेत घेतले आणि तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर करत तो हळुवारपणे म्हणाला,

“छान दिसतेस तु! फोटोपेक्षा प्रत्यक्षात भारी दिसतेस!…”

त्याची स्तुती ऐकून माझी बायको प्रचंड लाजली आणि तिची नजर खाली होत तिने डोळे मिटून घेतले. तिच्या चेहऱ्यावर शरेमेची लाली परसली आणि सागर मंत्रमुग्धपणे तिच्या चेहऱ्याकडे पहात राहिला. काही क्षण त्याने काही हालचाल केली नाही म्हणून माझ्या बायकोने किंचित डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. त्यांची नजरानजर झाली तसे तो हसला आणि ती परत लाजली. लाजून तिने डोळे मिटून घेतले तसे न रहावून तो पुढे झुकला आणि त्याने माझ्या बायकोच्या टपोऱ्या ओठांवर आपले ओठ दाबले!… ते पाहून माझ्या लंडाने पॅन्टमध्ये आचका दिला… मी पटकन माझा ताठरलेला लंड बाहेर काढला आणि तो हलवत बाहेर पहायला लागलो…

सागर आता माझ्या बायकोबरोबर काय काय करेल ह्या कल्पनेने मी उत्तेजित व्हायला लागलो आणि माझा लंड हलवत बघायला लागलो… तिकडे सागरने तिच्या ओठांवर ओठ दाबून तिला चुंबायला सुरुवात केली आणि माझी बायको त्याला साथ द्यायला लागली… एखाद मिनिटाचे चुंबन झाले नाही तर सागरने लगेच आपला एक हात वर आणून गाऊनवरून तिच्या एका उभारावर ठेवला. तो डायरेक्ट उभाराला स्पर्श करेल ह्याची अपेक्षा ना तिने केली होती ना मी केली होती… पण त्याने डायरेक्ट ‘मुळालाच’ हात घातला आणि तिचा उभार हातात पकडला हे पाहून ती पुन्हा किंचित भांबावली आणि तिने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला… मला वाटले की सागरला थांबवायला किंवा त्याचा हात आपल्या उभारावरून बाजुला घ्यायला तिने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला असावा… पण ती उलट आपल्या हाताने त्याचा हात आपल्या छातीवर अजुन दाबून घ्यायला लागली…

ते पाहून मी अवाक झालो की ‘आयला, माझी बायकोच चेकाळत चाललीय आणि अजुन दाबून घेतेय त्याचा हात!’… म्हणजे मी अपेक्षा करत नव्हतो की ती त्याचा हात बाजुला काढेल. पण त्याचा हात अजुन आपल्या गोळ्यावर दाबून घेईल ह्याची मी अपेक्षा केली नव्हता आणि म्हणूनच मला त्याचे नवल वाटले. आपल्या बायकोला आपण पक्की झवाडी बनवलीय हेच ह्यातून दिसतेय असे मला वाटले. पण मग माझ्या लक्षात आले की तिला कोठे माहीत आहे की मी तिला गुपचूप बघतोय. ती एकटी असताना एक परका पुरुष घरात येतोय आणि तिला किस करता करता तिचे गोळे दाबतोय आणि बघायला तिसरे कोणी नाही तर मग ती चेकाळेल नाही तर काय गप्प बसणार होती?? तेव्हा मग मी माझा लंड हलवत प्रचंड उत्सुकतेने ते पुढे काय करतात ते पाहू लागलो…

माझ्या बायकोच्या लुसलुशीत ओठांचे कसून चुंबन घेत घेत काही क्षण त्याने तिचे दोन्ही गोळे आळीपाळीने दाबले आणि मग बोटे तिच्या गाऊनच्या हूकवर आणून ठेवली. आणि मग तो हळु हळु तिच्या गाऊनचे एक एक हूक खोलायला लागला… माझ्या बायकोचा हा गाऊन मला पर्सनली खुप आवडायचा कारण त्याला पार जांघेपर्यंत हूक होते… म्हणजे हूक खोलले तर तिच्या उभारांच्या गोळ्यापासून खाली तिच्या मांड्यांमधल्या पुच्चीपर्यंत फूल ॲक्सेस मिळायचा… आज तिने नेमका तोच गाऊन घातलेला होता आणि त्याने सागरची चंगळ होणार होती… त्या अनोख्या गाऊनचा सागर कितपत फायदा घेतो ते पहायची मला खुप उत्सुकता लागली…

सागर जसजसे तिचे हूक खोलत होता तसतसे तो तिला चुंबत खाली सरकत होता. तिच्या ओठांनंतर त्याने तिच्या गालावर किस केले, आपले ओठ तिच्या गालावर घासले… मग खाली तिच्या हनुवटीवरून किस करत तिच्या मानेवर गेला आणि तिच्या गळ्याच्या भागाला हळुवारपणे चुंबू लागला… त्याच्या हळुवार किसने माझ्या बायकोचे अंग मोहरून जात असलेले मला दिसत होते आणि उन्मादाने तिने आपले डोळे मिटून घेवून त्याच्या रासवट ओठांचा फिल आपल्या अंगावर ती एंजॉय करत होती… तिला किस करता करता तो काहितरी पुटपुटत होता आणि मला ते स्पष्ट ऐकायला येत नव्हते… पण तो तिची तारीफ करतोय आणि तिच्या मादक अंगाचा आस्वाद घ्यायला आतूर झाला आहे हे तिला सांगत होता ते मला कळत होते… ती काही बोलत नव्हती आणि त्याला उन्मादाने हुंकारत त्याला दुजोरा देत साथ देत होती…

आता त्याने तिच्या जांघेपर्यंतचे सगळे हूक खोलले होते… मग तिच्या खोललेल्या गाऊनमध्ये हात टाकण्याऐवजी त्याने त्याची एक साईड बाजुला करून तिची ती एक बाजु पुर्ण उघडी करायचा प्रयत्न केला. जणू तो मला दाखवत होता की ‘बघ तुझ्या नजरेसमोर मी तुझ्या बायकोला उघडी करतोय!’… मी माझा कडक लंड हलवत हपापल्यासारखा त्याला माझ्या बायकोला हातळताना बघत होतो… पांढऱ्या ब्रामध्ये गच्च भरलेला माझ्या बायकोचा उजवा उभार उघडा पडला होता… उत्तेजनेने की उत्सुकतेने पण ती जोराने श्वास घेत होती आणि तिच्या उभाराचा तो ब्रा मध्ये कसलेला गोळा वर-खाली होत होता… आता तो ब्रा वरून माझ्या बायकोचा तो उजवा गोळा दाबायला लागला, चिवडायला लागला… माझ्या बायकोचे गोळे किती मऊ अन कडक होते ते मला माहीत होतेच पण आता सागरसारख्या परक्या पुरुषालाही ते कळायला लागले, त्याची मजा मिळायला लागली होती…

READ MORE STORIES...  आयत्या घरात घरोबा (भाग - ४८)

काही क्षण माझ्या बायकोचा गोळा ब्रा वरून दाबल्यानंतर सागरने ब्राच्या आत आपला हात घातला आणि तिचा नग्न गोळा दाबला. मग त्याने तसाच तिचा गोळा धरून ब्रा मधुन बाहेर काढला… ब्राचा कपडा तिच्या गोळ्यावरून पुर्णपणे बाजुला करत तिचा पुर्ण गोळा त्याने नागडा केला. पुन्हा एकदा जणू मला दाखवतोय असे तिचा नग्न-गोळा तसाच ठेवून त्याने तिच्या गाऊनची डावी बाजु बाजुला करत तिचा डावा गोळा ब्रामध्ये कसलेला उघडा केला… आणि मग डाव्या ब्राच्या कपात हात घालुन तिचा तो गोळा पण बाहेर काढून नग्न केला… आता माझ्या बायकोचे दोन्ही नग्न गोळे सागरच्या नजरेसमोर उघडे होते आणि तो तिच्या ओठाचे, गालाचे, मानेचे चुंबन घेता घेता तिच्या गोळ्याचे नेत्रसुख घ्यायला लागला…

पुन्हा काही क्षण तो माझ्या बायकोचे दोन्ही भरगच्च उभार आळीपाळीने चिवडत राहिला, दाबत राहिला. मध्ये मध्ये तो तिची ताठरलेली बोंडूस बोटाने छेडत होता… तिची ताठरलेली निप्पल बोटाच्या चिमटीत धरून कुस्करत होता… त्याने तिच्या अंगाला झटका बसत होता आणि ती उन्मादाने डोळे मिटून घेत हुंकारत होती… परक्या पुरुषाचा आपल्या उरोजाला होत असलेला स्पर्श तिला प्रचंड सुखावत होता हे तिच्या चेहऱ्यावरील हावभावाने कळत होते… पुढच्याच क्षणी सागर खाली झुकला आणि त्याने माझ्या बायकोच्या उजव्या उभारावर तोंड ठेवले… मला दिसत नव्हते पण तो तिचा तो निप्पल तोंडात घेवून चोखायला लागला होता आणि माझी बायको अजुन चेकाळत हुंकारायला लागली होती…

माझ्या हृदयाची धडधड वाढली होती… माझा श्वास फुलायला लागला होता. एक अनामिक उत्तेजना मला अंगात जाणवत होती. माझा लंड कमालीचा कडक झाला होता आणि मी त्वेशाने तो हलवत हलवत माझी बायको वापरली जात होती ते आवडीने बघत होतो… तिचा उजवा उभार अन निप्पल मनसोक्त चोखल्या चाटल्यावर सागरने तिच्या डाव्या उभारावर मोर्चा वळवला… आणि मग तो डावा उभारही मनापासून चोखायला चाटायला लागला आणि तिचा उभार हाताने चिवडायला लागला… ज्या तऱ्हेने त्याचे डोके वर-खाली होताना दिसत होते त्यावरून कळत होते की तो जीभेने तिच्या उभाराचा अरोला अन निप्पल चाटत होता..

माझ्या बायकोचे दोन्ही उभार आळीपाळेने चोखता चोखता सागर आता तिच्या मांड्यांमध्ये हल्ला करायला सज्ज झाला!… त्याचा हात खाली गेला आणि तो तिच्या पायावरून गाऊन वर सरकवायला लागला… गाऊन वर खेचत आणि बाजुला सरकवत त्याने तिचे दोन्ही पाय मांड्यांपर्यंत उघडे केले… आणि मग तो तिच्या उजव्या मांडीवर जोर देत ती फाकवायला तिला भाग पाडू लागला… तिला जमेल तितकी तिने ती मांडी फाकवली आणि मग सागरने हात तिच्या डाव्या मांडीवर आणून ती फाकवायला सुरुवात केली… तिने तिची डावी मांडीही जमेल तितकी फाकवली आणि आपल्या जांघेचा भाग उघडा केला…

मी लांबून त्यांना बघतोय ह्याची सागरला कल्पना होती आणि तो मला सगळे नीट दिसावे किंवा स्पष्ट कळवे म्हणून माझ्या बायकोची तशी स्थिती करत होता हे मला समजत होते… पण ज्या तऱ्हेने माझी बायको त्याला साथ देत स्वत:ला एक्सपोज करत होती आणि उघडी करत होती त्यावरून असे वाटत होते की जणू तिलाही कल्पना आहे की मी वा कोणीतरी तिला बघतोय, त्यांना करताना बघतोय… माझ्या मनात पुसटशी शंका आली की माझ्या बायकोला माहीत आहे की काय मी तिला चोरून पहात आहे हे??

तो विचार मनात आला आणि माझ्या अंगातून एक भितीची का उत्तेजनेची लहेर गेली आणि माझे अंग शहारले!!… माझ्या लंडाने एक आचका दिला आणि आता जणू तो गळतो की काय असे मला वाटायला लागले… पण मग मी विचार केला की माझी बायको इतकी काही निर्लज्ज होणार नाही की तिचा नवरा बघतोय हे माहीत असून ती परक्या पुरुषाशी असे चाळे करेल… तेव्हा तिला मी बघतोय ह्याची कल्पना नसेल अशी मी माझ्या मनाची समजूत करून घेतली आणि पुढे त्यांना पाहू लागलो…

READ MORE STORIES...  मी माझ्या बहिणीला ठोकले

माझ्या बायकोच्या फाकलेल्या पायात मला तिच्या पुच्चीचा भाग पांढऱ्या पॅन्टीमध्ये दडलेला दिसायला लागला… तिची पॅन्टी पुच्चीच्या चीरेवर ओलसर झालेली मला लांबून स्पष्ट दिसत होती… म्हणजे माझी बायको चांगली पाझरत होती आणि सागरच्या चाळ्याने उत्तेजित झालेली होती हे कळत होते… सागर तिला अजुन चेकळवत होता आणि तिच्या दोन्ही जांघेच्या आतल्या संवेदनशील भागावर हात फिरवत होता… ती थोडी पुढे पुढे सरकत होती म्हणजे त्याने तिच्या पुच्चीला हात लावावा असेच जणू ती सुचवत होती… आणि ते न ओळखण्याइतका सागर बुद्धू नव्हता तेव्हा त्याने जास्त वेळ न घालवता आपल्या हाताची बोटे तो आता माझ्या बायकोच्या पुच्चीच्या भागावर फिरवायला लागला…

एका परक्या पुरुषाच्या हाताचा स्पर्श आपल्या सगळ्यात नाजूक भागाला होतोय ही जाणीव माझ्या बायकोच्या कामाग्नीत तेल ओतायला पुरेसी ठरली आणि ती प्रचंड उन्मादाने हुंकारली!… सागरचे डोके धरून ती आपल्या गोळ्यावर दाबू लागली आणि खाली आपली कंबर हलवत त्याला अजुन आपल्या पुच्चीवर हल्ला करायला प्रेरीत करू लागली… मला खरचं आश्चर्य वाटत होते की ती सागरला कसा समरस होवून रिस्पॉन्स देत होती… जणू मी तिला असे सुख कधी दिलेच नव्हते असे अधाश्यासारखी ती त्याच्याकडुन ते सुख घेत होती… सागर अगदी पुर्ण वेळ घेत हळुवारपणे माझ्या बायकोच्या पुच्चीच्या पुर्ण भागावर बोटे फिरवत होता, त्यांना तो किंचित दाबत होता तर पॅन्टीच्या कपड्यावरून तिची पटले पकडुन किंचित ओढत होता… मध्येच तो तिच्या चीरेमध्ये पॅन्टीचा कपडा दाबून तिची चीर खरडवून काढत होता. मला खात्री होती की ते माझ्या बायकोला प्रचंड आवडत होते की एक परका पुरुष तिची पुच्ची हाताळत होता ते…

तिच्या पॅन्टीवरून बराच वेळ कुरवळल्यानंतर सागरने तिची पॅन्टी धरली आणि बाजुला करत तिच्या पुच्चीची चीर उघडी केली… तिला जाणीव झाली की तिच्या पुच्चीची चीर नग्न झालीय आणि तिच्या अंगाला उत्तेजनेचा झटका बसला! सागरने हलकेच एक बोट तिच्या पुच्चीच्या दोन्ही पाखळ्यांवरून फिरवली आणि त्याचा मऊपणा जोखला… आधीच ती पाझरत होती तेव्हा तिच्या पुच्चीच्या पाखळ्या ओलसर मऊ झाल्या होत्या आणि त्यावर सागरच्या रासवट बोटांचा बटबटीत स्पर्श तिला पुर्ण चेकळवून गेला… ती आपली कंबर हलवायला लागली आणि सागर तिच्या पुच्चीच्या चीरेवर बोटे घासू लागला… मध्येच त्याने आपले मधले जाड लांब बोट तिच्या पुच्चीच्या चीरेत घुसवून तिच्या पुच्चीत ‘उंगली’ केली… ‘उफ्फ्फऽऽऽ’ करत माझ्या बायकोने कंबरेला एक झटका दिला आणि त्याचे बोट जास्तीत जास्त आपल्या पुच्चीत घ्यायचा प्रयत्न केला…

मग सागर तिला असाच सोडेल तर मग तो सागर कसला? त्याने खचाखचा माझ्या बायकोच्या पुच्चीत आपले मधले बोट आत-बाहेर करायला सुरुवात केली आणि तिला बोटाने झवायला लागला… वर तिच्या तोंडावर तोंड दाबून तो तिच्या ओठांना चुंबायला लागला आणि दुसऱ्या हाताने तिचा एक गोळा धरत चिवडायला लागला… आता माझ्या बायकोच्या तिन्ही खजान्यावर सागर डल्ला मारायला लागला… माझ्या बायकोचे टपोरे ओठ, गुब्बारे गोळे अन फव्वारे पुच्चीवर सागर त्याचीच मालकी असल्यासारखा अतीक्रमण करू लागला… तिच्या ओठांना चुंबत चुसत तो काहितरी पुटपूटत होता आणि माझी बायकोही काहितरी कुजबूजत त्याच्याशी हितगूज करत होती… त्याने बहुतेक तिला काहितरी विचारले होते आणि तिने त्याला होकार दिला होता…

कारण पुढच्याच क्षणी सागर जागेवरून उठला आणि तो माझ्या बायकोच्या समोर खाली गुढग्यावर बसला… तिचे फाकलेले पाय पकडुन त्याने सरळ केले आणि आपले हात तिच्या मागे नेले. बहुतेक त्याने तिची पॅन्टी मागुन पकडली आणि खेचायला सुरुवात केली. ज्या तऱ्हेने माझ्या बायकोने आपले बोचे वर उचलले त्यावरून तो तिची पॅन्टीच काढत होता हे स्पष्ट झाले आणि पुढच्याच क्षणी माझ्या बायकोची पॅन्टी सफाईदारपणे तिच्या पायातून काढली जावून बाजुला फेकली गेली… सागर पॅन्टी काढण्यात किती माहीर होता हे त्याच्या हालचालीवरून स्पष्ट कळत होते… तो पुच्च्या झवण्यात पण माहीर होता ह्याची प्रचिती मला लवकरच समोर दिसणार होती पण सध्या तरी तो माझ्या बायकोच्या नागड्या पुच्चीवर कसा हल्ला करणार होता हे पहायला मी माझा कडक लंड हलवत उतावीळ झालो होतो!…

सागरने माझ्या बायकोला धरून ओढले आणि तिची पुच्ची सोफ्याच्या कडेवर आणली. आणि मग त्याने तिला मागे सोफ्यावर अजुन दाबली आणि तिचे पाय फाकवले… तिला जेवढे फाकवता येईल तितके फाकवत त्याने तिची पुच्ची अजुन उघडी केली, नागडी केली आणि फाकवली… माझी बायको दारू प्यायल्यासारखी झिंगाट डोळे करत सागरकडे रोखून बघत होती आणि सागर पण वर तिच्याकडे जंगली श्वापदासारखा हिंस्त्र नजरेने पहात खाली झुकू लागला… त्याची नजर हटत नव्हती आणि पापणी लवत नव्हती… स्टॅच्यु झाल्यासारखी स्तब्ध होत ती सागरच्या नजरेत डोकावत होती… हळु हळु पुढे झुकत शेवटी सागरचे तोंड माझ्या बायकोच्या पुच्चीच्या चीरेवर टेकले आणि त्याचे नाक तिच्या पुच्चीदाण्यावर दाबले गेले…

READ MORE STORIES...  जून ते सोनं भाग 24 - Marathi Sex Story

पुन्हा एकदा माझ्या बायकोच्या अत्यंत नाजूक प्रायव्हेट भागावर एका परपुरुषाच्या तोंडाचा शिक्का बसला आणि त्या जाणीवतेने ती सुखावत तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले… माझ्या बायकोने मला खुप कमी वेळा आपली पुच्ची चोखायला दिली होती… तिला मी पुच्ची चाटलेले जास्त आवडायचे नाही म्हणून ती मला तिची पुच्ची जास्त चाटू देत नव्हती की मी पण तिला त्याची जास्त गळ घालत नसे. पण माझी ही झवाडी बायको एका परक्या पुरुषाला पहिल्या भेटीतच पुच्ची चाटायला देत होती ह्याचे मला खुप आश्चर्य वाटत होते… माझ्या मालकीच्या पुच्चीवर सागरसारखा बोका डल्ला मारत होता… अर्थात, ती माझीच इच्छा होती, ते माझेच प्लानिंग होते… तेव्हा माझी त्याबद्दल अजिबात तक्रार नव्हती उलट मी मनातून सागरचे आभार मानत होतो की तो माझी इच्छा पुर्ण करत होता…

सागरसारखा माहीर पुच्चीचाट्या बोका माझ्या बायकोच्या पुच्चीवर ‘काम’ करू लागला… त्याचे डोके वर खाली होत होते त्यावरून मला कळत होते की तो माझ्या बायकोची पुच्ची आवडीने चाटत होता… तिची पुच्ची चाटता चाटता त्याने हात वर नेले आणि तो तिच्या उभाराचे गोळे दाबायला लागला… तिच्या उभाराखाली ब्रा तशीच होती अन वरच्या अंगावर गाऊन तसाच होता आणि त्याचा बहुतेक त्याला अडसर वाटायला लागला… कारण तो पटकन वर झाला आणि त्याने माझ्या बायकोला पुढे खेचले… ती सोफ्याच्या कडेवर बसली होती तेव्हा आपोआप तिचे पाय खाली जमीनीला टेकले. मग त्याने पटकन तिचा गाऊन धरून डोक्यावरून काढला आणि पुढे झुकून तिच्या ओठांचे चुंबन घेत तिच्या पाठीवर हात नेवून तिच्या ब्रा चा हूक काढला… हूक काढून त्याने तिला परत मागे ढकलले आणि ती जशी मागे गेली तसे त्याने तिची ब्रा हातातून ओढून काढली… पुन्हा तिला खाली दाबून त्याने तिचे पाय फाकवले आणि खाली वाकुन तिच्या पुच्चीचे तो पुन्हा रसपान तो करू लागला…

आता माझी बायको पुर्ण नागडी होवून एका परक्या पुरुषासमोर पाय फाकवून पडली होती… एक परका पुरुष तिच्या पुच्चीवर तोंड दाबून तिची पुच्ची चोखत होता… ते बघायला मला इतके सेक्सायटिंग वाटत होते की माझा लंड कांबीसारखा कडक झाला होता… त्याला किती हलवू आणि किती जोरजोराने घासू असे मला झाले होते… आता सागर माझ्या बायकोची पुच्ची चोखताना तिच्या नग्न झालेल्या उभारांचे गोळे कसेही चिवडत होता आणि कुस्करत त्यांना दाबत होता… आणि माझी ती छिनाल बायको तो करतोय ते सगळे आवडुन घेत कंबर हलवत होती, आपली पुच्ची चोखून घेत होती, आपले गोळे मळुन घेत होती… काही क्षणातच ती झडायला लागली आणि जोरजोराने हुंकारत सागरच्या तोंडावर रत व्हायला लागली… मी बायकोची पुच्ची अर्धा तास चोखत राहिलो तरी ती क्वचित झडत असे. इथे ह्या वांड सागराने तिची पुच्ची जेमतेम दहा मिनिटे चोखली तर छिनाल रांड बायको बकाबका त्याच्या तोंडावर झडली…

माझ्या बायकोला झडवून सागर शांतपणे उभा राहिला आणि आपले कपडे काढु लागला… माझी बायको झडण्याच्या भरातून रिलॅक्स होत तशीच पडून त्याच्याकडे पहात होती… तो कपडे काढत तिच्याकडे पाहून स्मित हास्य करत होता आणि ती लाजून कसेनुसे हसत त्याला अनुमोदन देत होती… एक परका पुरुष माझ्या बायकोसमोर नागडा होत होता आणि ती रांड उत्सुकतेने त्याला कपडे काढताना बघत होती… शर्ट आणि पॅन्ट काढुन सागर फक्त अंडरवेअरवर आदी मानवासारखा उघडा तिच्यासमोर उभा राहिला… त्याचे भक्कम आणि प्रमाणबद्ध शरीर पाहून कळत होते की तो रेग्युअर एक्झरसाईज करत होता… त्याने बहुतेक नजरेनेच तिला काहितरी खुणावले. तिने फक्त हसून त्याला दुजोरा दिला… तो चावट स्वरात तिला म्हणाला,

“माझा वळु पहायची इच्छा आहे की नाही तुझी??”

माझ्या बायकोने लाजुन नुसतीच होकारार्थी मान हलवली… सागर पुन्हा चावटपणे तिला म्हणाला,

“मग उठ आणि काढ तुच त्याला बाहेर… बघ तुला पाहून कसा फुरफुरतोय माझा सांड…”

पुढील कथा पुढच्या भागात …..

4.6/5 - (5 votes)
error: Content is protected !!