शेजारची कोमल भाग १
बरेच वर्षापुर्वीची ही कहाणी आहे. पुण्याच्या प्रभात रोडवर राजुच्या आजोबांचे घर होते. राजुच्या आजोबांच्या पश्च्यात राजुची आजी तिथे एकटी रहायची. जुनी पण भक्कम तळमजला व वर एक मजली इमारत होती. इमारत जुनी असली तरी दोन मजल्यावर प्रत्येकी दोन असे ४ आधुनिक फ्लॅट होते. राजुच्या आजीचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर होता. २ बेडरुम, किचन, हॉल, २ बाल्कनी असा प्रशस्त फ्लॅटमध्ये (आजीच्या भाषेत “बिऱ्हाड”) आजी एकटी रहायची.राजुच्या आजीच्या शेजारच्या बिऱ्हाडात एक शर्मा कुटुंब रहायचे. एकत्र कुटुंब होते. मध्यम वयीन विधुर कर्ता पुरुष रामलाल, त्याचा २७ वर्षाचा विवाहीत तरुण मुलगा राजेश, राजेशची २५ वर्षाची बायको कुमुद व त्यांची ३ वर्षाची लहान मुलगी पिंकी, रामलालची कोमल नावाची २० वर्षाची तरुण मुलगी असे ते मध्यमवर्गीय कुटुंब …