सुवर्णा – भाग ७
चेहऱ्यावर असीम सुखाचे घामाचे थेंब घेऊन सुवर्णा केशव च्या बाजूला पडली. कित्येक वर्षांनी असले स्वर्गसुख तिला केशवकडून मिळाले होते.एका चावट म्हण आहे की एकदा का पाळणा हलला की पलंग पहिल्यासारखा हालत नाही तसच काहीतरी सुवर्णा च्या लैंगिक जीवनामध्ये चालू होते. ती बाळंतीण झाल्यापासून नंतर केशव पूर्ण बदलला होता. आपला मुलगा आणि त्याच भविष्य त्याला छान प्रकारे घडवायचं आहे हे त्याने तिला पहिल्याच दिवशी सांगितल होत.त्यामुळे त्याच लक्ष सुवर्णा वर कमी अणि काम अणि त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर च होते. सुवर्णा पण तशी मानी होती, तिला पण या गोष्टी पटल्या होत्या आणि ती पण त्याला पुरेपूर जस जमेल तशी साथ देत होती. परंतुकिती ही काही झालं तर ती एक बाई होती. …