अचानक – भाग २
आज तोच रविवार होता ज्याची मी गेल्या सात दिवसांपासून वाट बघत होते. आज मी स्वतःहून उठले. सकाळचे सात वाजले होते. मम्मीला विचारले, काय नाष्टा केलाय? दे पटकन.. मी काकांना देऊन येते. मम्मी म्हणाली, अग हो थांब जरा आज गुरुपौर्णिमा आहे, साबुदाणे वडे बनवणार आहे. मला अजून अर्धा तास लागेल. तोपर्यंत तू अंघोळ करून घे. आज मला देवळात पण लवकर जायचं आहे, गुरुपौर्णिमेचा सप्ताह सकाळी नऊ वाजता सुरू होईल. मी पटकन आंघोळीला बाथरूम मध्ये गेले. आंघोळ करताना माझं गेल्या रविवारच स्वप्न समोर येत होत. यावेळेस मी ठरवलं की, आपणच पुढाकार घ्यायचा. म्हणजे काका आपोआप मोकळे होतील. नाहीतर त्यांना वाटायचं की ही खूप लहान आहे. काहीही झालं तरी आज काकांना आपल संपूर्ण …