आयत्या घरात घरोबा ( भाग – ०१ )
लेखक – राहुल दुबे. “अहो काय करताय? जरा धीर धरा की! आपल्या बाजूला एक जवान मुलगा झोपलाय याचं तरी भान ठेवा. तो उठला म्हणजे सगळी पंचाईत होईल” माझ्या कानावर कुजबुज पडली तसं मी कान टवकारले. “अगं असं काय करतेस? रात्रीचे १ वाजलेत. झोपला असेल तो. कशाला उठतोय तो आता. खूप दिवस झाले माझा उपवास चालू आहे. आता सहन नाही होत. लगेच उरकतो. ” हा आवाज आमच्या मामाश्रींचा.. “तुम्ही सांगून काही ऐकणार नाही. स्वतःचंच नेहमी खरं करता. माणसाने इतकं पण उतावीळ होऊ नये. त्याने ऐकलं किंवा पाहिलं तर काय होईल याचा तरी विचार करा.” मामीच्या आवाजात चीड आणि वैताग स्पष्ट जाणवत होता. “अगं काय तू पण! एव्हढं काय घाबरतेस? त्याला काय …